"हिंदू देवांचे प्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
* देवी : कात्यायनी, काली, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी
* देवपत्नी : इंद्राणी, गौरी, पार्वती, कुबेरपत्नी राजराजेश्वरी, रुक्मिणी, सीता
* देवबंधू : श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम, रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण
* दुय्यम देव : कुबेर, चित्रगुप्त, तुंबरू, नारद,
* दुय्यम देवी: अन्नपूर्णा, अंबाबाई, एकवीरा, ऋद्धी, कामेश्वरी, काळूबाई, गौरी, चामुंडा, जखाई, जगद्धात्री (बंगालमध्ये), जाखादेवी, तुकाई, फिरंगाई, बाणाई, भद्रकाळी, महालक्ष्मी, म्हाळसाई, यमाई, यल्लम्मा, र(खु)खमाई, रुक्मिणी, रेणुका, ललिता, शिवदूती, सटवाई, सिद्धी,
* अर्धदेव : यक्ष[[अप्सरा]], किन्नर, गंधर्व, अप्सरायक्ष, यक्षिणी आणि विद्याधर वगैरे
* देवस्वरूप प्राणी : ऐरावत, कासव, खंडोबाचा घोडा, गणपतीचा उंदीर, गरुड, दत्ताचेदत्ताची गाय आणि त्याचे कुत्रे, शंकराचा नंदी, सरस्वतीचा मोर
* देवस्वरूप वस्तू : लक्ष्मीचे कमळ, मारुतीची गदा, शंकराचा त्रिशूळ, परशुरामाचा परशू,
 
अशा अनेक देवांमधील खंडोबा या एका दुय्यम समजल्या जाणाऱ्या देवाचे स्थान फार मोठे आहे. या देवाची महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्रप्रदेशातआंध्र
रदेशात अनेक तीर्थस्थाने आणि देवळे आहेत. त्यांतील कांही ही अशी :
* अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)
* आदी मैलार (बिदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)