"तळेगाव (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात तळेगाव या नावाची अनेक गावे आहेत. ज्या गावात एखादे मोठे तळे असेल त्या गावाला तळेगाव हे नाव पडे. काही प्रसिद्ध तळेगावे. :-
 
* तळेगाव - तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर
* पुणे-मुंबई रस्त्यावर असलेले तळेगाव हे '''तळेगाव दाभाडे''' म्हणून ओळखले जाते. हे मावळ तालुक्यात असल्याने याला '''तळेगाव मावळ''' असेही म्हणतात.
* तळेगाव उमरी -तालुका उमरी, जिल्हा नांदेड
* तळेगाव टालाटुलेकुरखेडा - वर्धागडचिरोली जिल्हा
* तळेगाव गाधाडी
* तळेगाव घनसावंगी - घनसावंगी तालुका, जिल्हा जालना
* तळेगाव चा्ळीसगाव, जिल्हा धुळे
* तळेगाव जामनेर
* तळेगाव टालाटुले - वर्धा जिल्हा
* तळेगाव ढमढेरे - हे शिरूर तालुक्यात आहे.
* तळेगाव (रायगड)- हे कोकणात कुलाबा, म्हणजेच रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात आहे.
* तळेगाव दशासर - हे गाव अमरावती जिल्ह्यात आहे. या गावाला ’पटाचे तळेगाव’सुद्धा म्हणतात.
* पुणे-मुंबई रस्त्यावर असलेले तळेगाव हे '''तळेगाव दाभाडे''' म्हणून ओळखले जाते. हे मावळ तालुक्यात असल्याने याला '''तळेगाव मावळ''' असेही म्हणतात.
* तळेगाव टालाटुले - वर्धा जिल्हा
* तळेगाव दिघे - तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर
* तळेगाव बीड - तालुका आणि जिल्हा बीड
* तळेगाव भारी - तालुका आणि जिल्हा यवतमाळ
* तळेगाव भोकरदन - तालुका भोकरद, जिल्हा जालना
* तळेगाव मोर्शी
* तळेगाव (रायगड)- हे कोकणात कुलाबा, म्हणजेच रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात आहे.
* तळेगाव रोही - नाशिक जिल्हा
* तळेगाव वणी-तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
* तळेगाव शेंद्री, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ
* तळेगाव हडगाव