"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १:
[[चित्र:Ravi Varma-Shakuntala columbia2.jpg|right|thumb|राजा रविवर्म्याने काढलेले शकुंतलेचे एक चित्र '''काटा रुते कुणाला''']]
'''कालिदास''' हा प्राचीन भारतातील एक [[संस्कृत]] [[नाटककार]] आणि [[कवी]] होता. [[मेघदूत]], [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून तो सुपरिचित आहे. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याचा कालखंडात तो होऊन गेला असावा, असे मानले जाते. [[विक्रमोर्वशीयम्]], [[मालविकाग्नीमित्रम्मालविकाग्निमित्रम्]], आणि [[अभिज्ञानशाकुंतलम]] ही त्याने लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत.
 
 
ओळ २२:
'''आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं''' <br />
'''वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।''' अशा आहेत. यावरून आषाढ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी, कालिदास जयंती म्हणून पाळली जाते.
 
==कालिदासाचे साहित्य==
* अभिज्ञानशाकुंतलम्‌ (नाटक)
* ऋतुसंहार (काव्य)
* कुमारसंभवम्‌ (काव्य)
* मालविकाग्निमित्रम् (नाटक)
* मेघदूत (खंडकाव्य)
* रघुवंश (काव्य)
* विक्रमोर्वशीयम् (नाटक)
 
==कालिदासाच्या नावाच्या संस्था==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले