"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
* एकनिष्ठ
* काष्ठ : काष्ठौषधी
* गोष्ठ, गोष्ठी, प्रगोष्ठ (सभागृह); गोष्ट म्हणजे कथा.
* तिष्ठणे
* निष्ठा
ओळ ४७:
* विष्ठा
* शर्मिष्ठा
* सौष्ठव
* स्वादिष्ठ (हा शब्द मराठीत स्वादिष्ट असा लिहितात.)
 
==ष्ट==
Line ५२ ⟶ ५४:
 
==ष्ट असलेले शब्द==
* आकृष्ट : हे आ+कृष्‌ या संस्कृतमधील धातूचे कर्मणि भूतकालवाचक विशेषण आहे. अर्थ जवळ ओढलेला. यावरून अत्युत्कृष्ट, निकृष्ट वगैरे.
* इष्ट : इष्‌ (इच्छाकरणें) या धातूचे कभूधावि. इष्ट असलेले अन्य शब्द - अनिष्ट, अभीष्ट,
* उत्कृष्ट : उत्‌+कृष्‌ या धातूचे कभूधावि. वर ओढला गेलेला. म्हणू्न स्थूलार्थाने सर्वोत्तम. उत्‌ म्हणजे वर. त्यावरून उत्तर(अधिक वर) उत्तम(सर्वात वर)
* उद्दिष्ट : उद्‍+दिश्‌ या धातूचे कभूधावि. ’उद्दिष्ट्य’ हा शब्द मराठीत नाही.
* कोपिष्ट (रागीट).असेच शब्द क्रोधिष्ट, रागिष्ट, तापिष्ट वगैरे. हे शब्द कभूधावि नाहीत, आणि तमभावीसुद्धा नाहीत..
* गोष्ट: गोष्टी(अनेकवचन), गोष्टीरूप
* क्रुष्ट : क्रुष्ट हा शब्द मराठीत वापरला जात नाही.
* तुष्ट : तुष्‌ (आनंद घेणे)चे कभूधावि. यावरून संतुष्ट
Line ६३ ⟶ ६६:
* द्रष्टा : दृश्‌ धातूचे अनद्यतन भविष्यकाळाचे (म्हणजे आजचा दिवस सोडून उद्याच्या आणि पुढच्या काळासाठी वापरावयाचे) तृतीय पुरुषी एकवचनी रूप. (द्रष्टा द्रष्टारौ द्रष्टार:). किंवा द्रष्‍टृ चे प्रथमपुरुषी एकवचन.
* धृष्ट : धृष्‌ (धजणे)चे कभूधावि.
* नतद्रष्ट
* नष्ट : नश्‌ धातूचे कभूधावि.
* निकृष्ट
* पुष्ट : पुष्‌ (पोसणे) या धातूचे कभूधावि. यावरून पुष्टी.
* भ्रष्ट : भ्रस्ज्‌ या धातूचे कभूधावि. यावरून भ्रष्टाचरण, भ्रष्टाचारी, भष्टाचारमुक्त, भ्रष्टाचारमुक्ती वगैरे.
* रुष्ट : रुष्‌ (रागावणे) या धातूचे कभूधावि.
* वेष्टित : विश्‌ धातूचे कभूधावि. यावरून वेष्टण, [[भूपरिवेष्टित देश|परिवेष्टित]] वगैरे
Line १०७ ⟶ ११२:
* यष्टी
* रागिष्ट
* राष्ट्र., राष्ट्रीय. (संस्कतमध्ये आणि हिंदीत हा शब्द राष्ट्रिय असा लिहिला जातो.), अराष्ट्रीय, परराष्ट्र, मित्रराष्ट्र, शत्रुराष्ट्र
* विशिष्ट : विशेषपासून बनलेला शब्द. या शब्दाचा ’शिष्ट’ या शब्दाशी संबंध नाही.
* वेष्टि (लुंगी)
* वैशिष्ट्य : विशिष्टपासून बनलेले भाववाचक नाम.
* शिष्ट(मराठीत, स्ततःला ’खास’ समजणारा), अशिष्ट, शिष्टाचार
* षष्ट. यावरून षष्ट्याब्दी, षष्ट्याब्दीपूर्ती(ब्दी दीर्घ!)
* सुष्ट : संस्कृत अव्यय सुष्ठु पासून मराठीसाठी बनलेला शब्द. याचा दुष्ट या शब्दाशी व्याकरणिक संबंध नसावा.
* स्पष्ट : यावरून, अस्पष्ट, सुस्पष्ट वगैरे
* स्पष्ट
* स्वादिष्ट : मुळात स्वादिष्ठ.
 
Line १२० ⟶ १२६:
* अस्त, अस्तर, अस्ताई, अस्तुरी,
* अस्त्र
* इस्त्री : इस्तरी
* उस्तवार
* कास्तकार
Line १२९ ⟶ १३५:
* जस्त, जस्ती
* तस्त
* दस्त :. दस्तावेज, दुरुस्त-स्‍ती,
* दोस्त :, दोस्ती
* नस्त., नस्तर
* नेमस्त, नेस्तनाबूद
* पुस्तक, पुस्तकी, पुस्तके
* पेस्तनजी
* पोस्त
* प्रस्ताव, प्रस्थ
* फस्त
* बस्ता., बस्तर, बाडबिस्तरा
* मास्तर, मास्तरी, मास्तरकी, हेडमास्तर
* रस्ता., रास्त
* वस्तरा, वस्तू, वास्तू, वास्तुशास्त्र,
* वस्त्र, वस्त्रदालन, निर्वस्त्र, वस्त्रांकित, शुभ्रवस्त्रावृता
* शास्ती, शिस्त
* वस्तू, वस्तुशः, वास्तव, वास्तविक, वास्तविकरीत्या
* शस्त्र :, सशस्त्र, निःशस्त्र, शस्त्रास्त्र. शास्त्र, शास्त्री, शास्त्रीय, सशास्त्र, शास्त्रोक्त
* शास्ती, शिस्त, बेशिस्त,
* सुस्त : सुस्ती
* शस्त्र :, यावरून सशस्त्र, निःशस्त्र, शस्त्रास्त्र. शास्त्र, शास्त्री, शास्त्रीय, सशास्त्र, शास्त्रोक्त
* सुखवस्तू
* सुस्त : यावरून सुस्ती
* स्तबक
* स्तब्ध
* स्तर :, प्रस्तर, प्रस्तरारोहण
* स्तवनीय
* स्तुती : स्तुत्य
* स्तिमित
* स्त्री : यावरून स्त्रीवादी, स्त्रीशक्ती, स्त्रीसुलभ, स्त्रैण,
* स्तुती : यावरून स्तुतिपाठक, स्तुतिप्रिय, स्तुत्य
* स्तूप
* स्तोत्र
* स्वस्त
* स्वस्तिक
 
==स्थ असलेले शब्द==
* प्रस्थ, आस्थापना, प्रस्थापना, विस्थापित, स्थापना, स्थितिस्थापक
* स्थगित, स्थगिती
* स्थल, स्थलांतरित, मरुस्थल
* स्थान, स्थानिक, स्थानीय, प्रस्थान, संस्थान, संस्थानिक
* स्थायी, अस्थायी, स्थायिक, स्थायिभाव
* स्थाली
* स्थावर
* स्थित, व्यवस्थित, स्थिती, परिस्थिती, स्थितिस्थापक(त्व)
* स्थिर, स्थिरता, स्थिरस्थावर, स्थैर्य, अस्थिर
* स्थूल, स्थूलता, स्थूलपणा, स्थौल्य
 
==इंग्रजीमधून आलेले ष्ट/स्त==
Line १६९ ⟶ १९४:
* मोस्ट
* रेस्ट : रेस्ट हाऊस
* स्टूल
* स्टेशन
* स्टोअर : स्टोअर्स