"यशोधरा श्रीनिवास साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशोधरा पोतदार-साठे या एक मराठी कवयित्री आहेत. त्या कवयित्री डॉ. ...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

२३:४०, ३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

यशोधरा पोतदार-साठे या एक मराठी कवयित्री आहेत. त्या कवयित्री डॉ. अनुराधा पोतदार यांच्या नात आणि दत्त (कवी) यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आईही कविता करत. त्याचे पती श्रीनिवास साठे आणि सासूबाई सुधा साठे हेही लेखक आहेत. सासरे शं.गो. साठे म्हणजे ज्यांच्या ’ससाआणि कासव’ या नाटकावरून सई परांजपे यांनी ’कथा’ नावाचा चित्रपट बनविला ते शंकर गोविंद साठे.

यशोधरा पोतदार यांची पुस्तके

  • तनमनाची गाणी (पहिला कवितासंग्रह)
  • मनाचिये गुंफी (कवितासंग्रह)

पुरस्कार

  • ’तनमनाची गाणी’ ला महाराष्ट्र राज्य पुरस्ज\कार आणि’इंदिरा संत’ पुरस्कार मिळाले आहेत.


[वर्ग:मराठी कवी]]