"विठ्ठल दत्तात्रेय घाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7937078
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वि.द. घाटे म्हणजेच, '''विठ्ठल दत्तात्रयदत्तात्रेय घाटे''' ([[इ.स. १८९४|१८९४]] - [[इ.स. १९७८|१९७८]]) हे [[मराठी]] कवी, लेखक होते. त्यांचे वडील म्हणजे सुप्रसिद्ध कवी दत्त ([दत्तात्रेय कोंडो घाटे]]. विठ्ठलरावांची कन्या डॉ. [[अनुराधा पोतदार]], नातू डॉ. [[प्रियदर्शन पोतदार]] आणि नात [[यशोधरा पोतदार-साठे]] हे सर्वच कवी आहेत.
 
स्वत: वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार वापरले. [[आचार्य अत्रे]] यांच्या बरोबर त्यांनी ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली. महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली गेलेली अशी उत्तम वाचनमाला त्यापूर्वीही झाली नव्हती, आणि त्यानंतरही झाली नाही.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ९ ⟶ ११:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[दिवसकाही असेम्हातारे होतेव एक म्हातारी]] || व्यक्तिचित्रण|| मौज प्रकाशन ||
|-
| [[दिवस असे होते]] ||आत्मचरित्र|| मौज प्रकाशन ||
|-
| नाट्यरूप महाराष्ट्र ||नाट्येतिहास || ||
|-
| [[पांढरे केस हिरवी मने]] || || मौज प्रकाशन ||
|-
| मधु-माधव ||काव्यसंग्रह(सहकवी [[काहीमाधव म्हातारे व एक म्हातारीज्युलियन]]) || || मौज प्रकाशन ||
|-
| [[बाजी आणि डॅडी]] || || मौज प्रकाशन ||
|-
Line २० ⟶ २६:
 
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[अमदाबाद|अमदावादअहमदाबाद]], १९५३
 
{{विस्तार}}