"दत्तकवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २०:
 
==दत्त कवींचे घराणे==
कवी दत्त यांव्यानंतर त्याच्या घरात अनेक लेखक आणि कवी झाले. त्यांचे सुपुत्र विठ्ठल दत्तात्रेय घाटे हे लेखक व कवी होते. त्यांनी मराठी विषयाची शालेय पाठ्य पुस्तके संपादित केली होती. त्यांनी कन्या डॉ. अनुराधा पोतदार याही कवयित्री. त्यांचा ’आवर्त’ या नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या आजोबांचे ’दत्तकवी’ या नावाचे चरित्रही लिहिले आहे. अनुराधाबाईंचे चिरंजीव, ’लाटांच्या आसपास’ या कवितासंग्रहातील कविता लिहिणारे डॉ. प्रियदर्शन पोतदार, आणि कन्या [[यशोधरा पोतदार-साठे]] हेही कवी-कवयित्री आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दत्तकवी" पासून हुडकले