"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६६६:
** रावेत (पुणे) येथील कै. विजयालक्ष्मी आगरवाल यांच्या स्मरणार्थ हिरकणी पुरस्कार : वर्षा कडलक, वर्षा टाटिया, पल्लवी बनसोडे,आरती बोडके, चंदा मुथियान यांना
** रावेत (पुणे) येथील कै. अंजलीबाई सोनटक्के यांच्या स्मरणार्थ युवारत्न पुरस्कार : अजय चव्हाण, दादा तरस, अतुल राऊत, रघुवीर शेलार यांना.
* अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्कार : लोककलावंत शाहीर नामदेव वैरागर यांना
* अण्णा भाऊ साठे समाजरत्न पुरस्कार : भाऊसाहेब अडागळे आणि प्रल्हाद सुधारे यांना.
 
 
Line ८८४ ⟶ ८८६:
** एम.जी.आय.ए. डॉ. आर.जे. राठी पुरस्कार
* ब्रॅन्ड्‌स अकॅडमी लीडरशिप ॲन्ड सर्व्हिसेस एक्सलन्सतर्फे ’सर्वोत्तम एकात्मिक दळणवळण सेवा देणाई कंपनी’ पुरस्कार : पुण्यातील विंग्ज ट्रॅव्हल्स या कंपनीला.
* पूना मर्चंट्‌स चेंबरचे आदर्श उत्तम व्यापारी पुरस्कार (२०१३-२९वे वर्ष) :
** राज्यस्तरीय पुरस्कार जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांना
** शहर स्तरावरील पुरस्कार कापडाचे व्यापारी रमेश शहा यांना
** चेंबरच्या सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार राज ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक धनराज श्रीश्रीमाळ यांना
** वीरेन गवाडिया यांच्या स्मइती प्रीत्यर्थ देण्यात येणारा ’आदर्श पत्रकार’ पुरस्कार किशोर बरकाले यांना
** विशेष पुरस्कार उद्योजक केशरचंद बोरा व उद्योजिका जान्हवी धारीवाल यांना.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले