"मीना प्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
डॉ. '''मीना सुधाकर प्रभु''' (? - हयात) या एक डॉक्टर आणि [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण [[पुणे]] शहरात झाले. पुण्याच्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|बी.जे. मेडिकल कॉलेजमधून]] त्यांनी [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एम.बी.बी.एस.]] केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|डी.जी.ओ.]] झाल्या. १९६६मध्ये लग्न झाल्यानंतर ता इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.
डॉ. '''मीना प्रभु''' (? - हयात) या एक डॉक्टर आणि [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्यानी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून रसाळ भाषेत प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या डॉक्टर पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले. जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात. मीना प्रभु यांच्या कन्येने त्यांना चीनच्या प्रवासाची भेट दिली.
 
डॉ. '''मीना प्रभु''' (? - हयात) या एक डॉक्टर आणि [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्यानीयांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून रसाळ भाषेत प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या डॉक्टर पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले. जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात. मीना प्रभु यांच्या कन्येने त्यांना चीनच्या प्रवासाची भेट दिली.
 
डॉ.मीना प्रभु यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.
 
== कारकीर्द ==
=== प्रकाशित साहित्य ===
{| class="wikitable sortable"