"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
संस्कृत विशेषणांना ’ष्ठ’ हा [[प्रत्यय]] superlative degree दाखविण्यासाठी वापरला जात असल्याने, हा [[प्रत्यय]] लागलेले आणि मराठीत आलेले शब्द असे :
* कनिष्ठ (सर्वात खालचा; रूढार्थाने खालच्या पदावरचा) (धाकटा) (मूळ - अल्प अल्पतर/कनीयस्‌ अल्पिष्ठ/कनिष्ठ)
* गर्विष्ठ (गुरु गरीयस्‌ गर्विष्ठ-सर्वात मोठा; मराठी अर्थ : स्वतःला मोठा समजणारा, गर्व करणारा)
* गर्विष्ठ (गर्व करणारा) (हा शब्द तमभाववाचक नसल्याने बहुधा संस्कृतमध्ये नसावा) (’गर्विष्ट’ पहा.)
* ज्येष्ठ (सर्वात मोठा; रूढार्थाने वयाने मोठा) (महत्त्वाचा हिंदू महिना) (यावरून ज्येष्ठतर - अधिक ज्येष्ठ, ज्येष्ठतम - सर्वात वडील) (प्रशस्य श्रेयस्‌/ज्यायस्‌ श्रेष्ठ/ज्येष्ठ)
* ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र)
ओळ २४:
* धनिष्ठ (सर्वात जास्त धनवान) (श्रीमंत) (धनिन्‌ धनितर/धनीयस्‌ धनितम/धनिष्ठ)
* धनिष्ठा (श्रीमंत(?) नक्षत्र)
* वरिष्ठ (सर्वात वरचा; रूढार्थाने वरच्या पदावरचा) (वरम्‌ वरीयस्‌ वरिष्ठ); किंवा उरु(=मोठा)+इष्ठ.
* श्रेष्ठ (सर्वात अधिक श्रेयस; रूढार्थाने वरच्या दर्जाचा) (यापासून श्रेष्ठतर-अधिक श्रेष्ठ, श्रेष्ठतम फारच श्रेष्ठ) (प्रशस्य श्रेयस्‌/ज्यायस्‌ श्रेष्ठ/ज्येष्ठ)
* श्रेष्ठी (श्रेष्ठ व्यक्ती; सावकार; नगरश्रेष्ठी, पक्षश्रेष्ठी ) (यावरून - शेट्टी, शेट, शेटजी, शेठ, शेठजी)
* स्वादिष्ठ : स्वादु स्वादीयस्‌ स्वादिष्ठ. (मराठीत स्वादिष्ट असेही लिहितात).
 
==तमभाव नसलेले पण ’ष्ठ’असलेले शब्द==
Line ३७ ⟶ ३८:
* निष्ठा
* पृष्ठ : पृष्ठभाग, मलपृष्ठ, मुखपृष्ठ, वगैरे.
* प्रतिष्ठा : प्रति+स्था
* प्रतिष्ठान : प्रति+स्थान
* प्रतिष्ठित : प्रति+स्था या धातूचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण past participle.(कभूधावि.)
* मंजिष्ठ
* युधिष्ठिर : युधि(=युद्धात)+स्थिर, युद्धातही स्थिर राहणारा
* युधिष्ठिर
* लोभिष्ठ : लोभी+इष्ठ
* वसिष्ठ
* वसिष्ठ : वसुमत्‌+इष्ठ
* विष्ठा
* शर्मिष्ठा
Line ५१ ⟶ ५३:
==ष्ट असलेले शब्द==
* आकृष्ट : हे आ+कृष्‌ या संस्कृतमधील धातूचे कर्मणि भूतकालवाचक विशेषण आहे. अर्थ जवळ ओढलेला
* इष्ट : इष्‌ (इच्छाकरणें) या धातूचे कभूधावि. इष्ट असलेले अन्य श्ब्दशब्द - अनिष्ट, अभीष्ट,
* उत्कृष्ट : उत्‌+कृष्‌ या धातूचे कभूधावि. वर ओढला गेलेला. म्हणू्न स्थूलार्थाने सर्वोत्तम. उत्‌ म्हणजे वर. त्यावरून उत्तर(अधिक वर) उत्तम(सर्वात वर)
* उद्दिष्ट : उद्‍+दिश्‌ या धातूचे कभूधावि. ’उद्दिष्ट्य’ हा शब्द मराठीत नाही.
* कोपिष्ट (रागीट).असेच शब्द क्रोधिष्ट, रागिष्ट, तापिष्ट वगैरे. हे शब्द कभूधावि नाहीत, आणि तमभावीसुद्धा नाहीत..
Line ८८ ⟶ ९०:
* चेष्टा
* झरथ्रुष्ट
* छांदिष्ट (संस्कृतमध्ये छांदिष्ठ-वेद पढलेला; छंदांचे(वृत्तांचे ज्ञान असलेला), मराठीत छंद/नाद असलेला.
* छांदिष्ट
* त्वष्टा
* धष्टपुष्ट
Line १०५ ⟶ १०७:
* यष्टी
* रागिष्ट
* राष्ट्र. राष्ट्रीय. (संस्कतमध्ये आणि हिंदीत हा शब्द राष्ट्रिय असा लिहिला जातो.)
* विशिष्ट : विशेषपासून बनलेला शब्द. या शब्दाचा ’शिष्ट’ या शब्दाशी संबंध नाही.
* वेष्टि (लुंगी)
* वैशिष्ट्य : विशिष्टपासून बनलेले भाववाचक नाम.
* षष्ट. यावरून षष्ट्याब्दी, षष्ट्याब्दीपूर्ती(ब्दी दीर्घ!)
* सुष्ट : संस्कृत अव्यय सुष्ठु पासून मराठीसाठी बनलेला शब्द. याचा दुष्ट या शब्दाशी व्याकरणिक संबंध नसावा.
* स्पष्ट
* स्वादिष्ट : मुळात स्वादिष्ठ.
 
 
Line १२० ⟶ १२३:
* उस्तवार
* कास्तकार
* किस्त, किस्तबंदी, किस्ती, किस्मत वगैरे.
* ख्रिस्त, ख्रिस्ती
* गस्त, गस्ती, अगस्ती,