"सायाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १४:
}}
== वर्णन ==
{{PAGENAME}}(स्त्रीलिंगी), साळिंदर, साळू (इंग्रजीत, Porcupine) या नावाने ओळखला जाणारा साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा हा कुरतडणाराकुरतडणाऱ्या जातीचा प्राणी आहे. सस्तन प्राणी असल्याने {{PAGENAME}}सायाळीची मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते. नर पिले मोठी झाल्यावर आपला वेगळा घरोबा करतात तर मादी पिले मोठी झाल्यावरही आपल्या आईच्या सोबतच राहतात.
 
== शरीर ==
{{PAGENAME}}च्यासायाळीच्या कातडीचा रंग मुख्यत्वे काळा असून, पाठीकडून मागच्या बाजूला असलेले केस विशेष पद्धतीने विकसित झाले आहेत. हे केस कडक असल्याने ते काट्यासारखे टोकदार होतात. हे 'काटे' पांढर्‍यापांढऱ्या तपकिरी रंगाचे आणि पूर्णपणे पोकळ असतात. पाठीवरील असे केस ३० सें. मी. पर्यंत लांब असतात. {{PAGENAME}}च्यासायाळीच्या जीवालाजिवाला धोका असल्यास तोती आक्रमण करणार्‍याकडेकरणाऱ्याकडे पाठ करून उभाउभी राहतोराहते, अंगावरील काटेदार केस उभे करतोकरते. शिकारी जास्तच जवळ येत असल्याचे दिसल्यावर {{PAGENAME}}सायाळ त्याच्या अंगावर उलट दिशेने वेगाने धावूनधाऊन जातोजाते आणि आपले अतिशय टोकदार काटे त्याच्या अंगात सोडतो आणिसोडून क्षणात समोरच्या दिशेने धावतोधावते. हे इतक्या वेगात घडते की त्यामुळे {{PAGENAME}} हाही बाणासारखे काटे फेकून मारतोमारते असा एक गैरसमज याच्या विषयी पसरला आहे. {{PAGENAME}}च्यासायाळीच्या या विशेष हत्याराने [[वाघ]], [[बिबट्या|बिबटेही]] जखमी होतात.
 
काट्यासारखे कडक आणि टोकदार झालेले सायाळीचे केस परत परत उगवतात. या विशेष केसांशिवाय सस्तन पशूंना असतात तसे साधे केसही {{PAGENAME}}लासायाळीला जन्मतःच असतात.
 
== आढळ ==
{{PAGENAME}} ही मध्यपूर्व ते दक्षिण आशियात सर्वत्र आढळतोआढळते. उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वनांच्या पोकळ, खडकाळ प्रदेशातप्रदेशांत तसेच पानगळीच्या जंगलात, कमी उंचीच्या जंगलात, वगैरे शेतात, हा प्राणी जमिनीत बिळे करून {{PAGENAME}} राहतो. बिळाच्या गाभ्यात {{PAGENAME}} कुटुंब एकत्र राहते आणि. साठवून ठेवलेले अन्नही याच गाभ्यात असते. गाभ्याकडूनगाभ्याच्या अंतर्भागापासून सर्व दिशांनी दूरपर्यंत बोगदे केलेले असतात. जमिनीवर चरतांना कुठल्याही दिशेने आक्रमण होत असेल तर सहसा मुख्यकुटुंबप्रमुख {{PAGENAME}} सोडून सर्व लहान पिले अशा बोगद्यातून आपल्या घरात शिरतात.
 
== भक्ष्य/आहार ==
{{PAGENAME}}चेसायाळीचे दात आतल्या बाजूने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दात वाढतातयेतात. विविध प्रकारची कडककठीण कवचाची फळे, त्यांच्या बिया हे पशू सहजपणे फोडून खातात. तसेच मृत [[हरीण|हरणांची]] शिंगेही हे पशू चघळतात आणि खातात. यामुळे {{PAGENAME}}च्यासायाळीच्या काट्यांच्या वाढीला पूरक आहार मिळतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सायाळ" पासून हुडकले