"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
ष, ट, ठ, आणि ण ही [[मूर्धन्य]] व्यंजने आहेत. त्यामुळे ही व्यंजने आणि ष्म आणि ष्य हे अपवाद वगळता यांचीच एकमेकांत जोडाक्षरे बनतात. ष्त, श्त, श्ट, श्ण अशी जोडाक्षरे मराठीत सापडत नाहीत.
 
मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे [[प्रत्यय]] आहेत.यांच्या उपयोगाविषयी ही माहिती :
 
==ष्ठ==
संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' किंवा ’ईयसुन्‌’ हे प्रत्यय comparative degreeसाठी आणि ’तम’ किंवा ’इष्ठन्‌’हा superlative degreeसाठी लागतो. उदा० उच्च, उच्चतर (तुलनेने अधिक उच्‍च) आणि उच्चतम (सर्वात अधिक उच्च); गुरु गरीयस्‌ गरिष्ठ, वगैरे. इंग्रजीमध्ये यासाठी अनुक्रमे 'er' आणि 'est' हे प्रत्यय लागतात. उदा० high, higher आणि highest. म्हणजे इंग्रजी est ऐवजी संस्कृतमध्ये इष्ठ आहे. संस्कृतमधून मराठीत न आलेल्या किंवा [[तद्भव|तद्भव(बदल होऊन आलेल्या) शब्दांसाठी]] असे प्रत्यय मराठी भाषेत नाहीत. इच्छित अर्थ मिळविण्यासाठी मराठीत ’अधिक’ आणि ’सर्वात जास्त’ हे किंवा अशा अर्थाचे शब्द वापरले जातात. उदा० उंच, अधिक उंच आणि सर्वात (जास्त) उंच.
 
==संस्कृतमधून मराठीत न आलेले शब्द== <br />
उदा० गुरुपासून बनलेला सर्वात मोठा अशा अर्थाचा गरिष्ठ (गुरु गुरुतर/गरीयस्‌ गुरुतम/गरिष्ठ). असे आणखीही काही शब्द आहेत. उदा० कर्तृपासून करिष्ठ, कृशपासून क्रशिष्ठ, पटुपासून पटिष्ठ, मतिमत्‌ पासून मतिष्ठ, महत्‌ पासून महिष्ठ, मृदु पासून म्रदिष्ठ, स्तविष्ठ, स्रविष्ठ, वगैरे अनेक. पण हे शब्द मराठीत आले नाहीत.
 
==मराठीत आलेले शब्द==
संस्कृतमधून मराठीत आलेले [[तत्सम शब्द]] हे जसेच्या तसे आल्याने, त्यांच्यांमध्ये ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय लावून बनलेले शब्द मराठी भाषेत समाविष्ट आहेत.
 
संस्कृत विशेषणांना ’ष्ठ’ हा [[प्रत्यय]] superlative degree दाखविण्यासाठी वापरला जातो.जात असल्याने, हा [[प्रत्यय]] लागलेले आणि मराठीत आलेले शब्द असे :
 
* कनिष्ठ (सर्वात खालचा; रूढार्थाने खालच्या पदावरचा) (धाकटा) (मूळ - अल्प अल्पतर/कनीयस्‌ अल्पिष्ठ/कनिष्ठ)
* गर्विष्ठ (गर्व करणारा) (हा शब्द तमभाववाचक नसल्याने बहुधा संस्कृतमध्ये नसावा) (’गर्विष्ट’ पहा.)
* ज्येष्ठ (सर्वात मोठा; रूढार्थाने वयाने मोठा) (महत्त्वाचा हिंदू महिना) (यावरून ज्येष्ठतर - अधिक ज्येष्ठ, ज्येष्ठतम - सर्वात वडील) (प्रशस्य श्रेयस्‌/ज्यायस्‌ श्रेष्ठ/ज्येष्ठ)
* ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र)
* ज्येष्ठागौरी (ज्येष्ठ महिन्यात घरांत पूजिल्या जाणाऱ्या गौरी)
* ज्येष्ठी (ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा)
* घनिष्ठ (सर्वात अधिक घट्ट; खूप घट्ट) (घन घनितरघनतर/घनीयस्‌ घनितमघनतम/घनिष्ठ)
* धनिष्ठ (सर्वात जास्त धनवान) (श्रीमंत) (धनिन्‌ धनितर/धनीयस्‌ धनितम/धनिष्ठ)
* धनिष्ठा (श्रीमंत(?) नक्षत्र)
* वरिष्ठ (सर्वात वरचा; रूढार्थाने वरच्या पदावरचा) (वरम्‌ वरीयस्‌ वरिष्ठ)
* श्रेष्ठ (सर्वात अधिक श्रेयस; रूढार्थाने वरच्या दर्जाचा) (यापासून श्रेष्ठतर-अधिक श्रेष्ठ, श्रेष्ठतम फारच श्रेष्ठ) (प्रशस्य श्रेयस्‌/ज्यायस्‌ श्रेष्ठ/ज्येष्ठ)
* श्रेष्ठी (श्रेष्ठ व्यक्ती; सावकार; नगरश्रेष्ठी, पक्षश्रेष्ठी ) (यावरून - शेट्टी, शेट, शेटजी, शेठ, शेठजी)
 
==तमभाव नसलेले पण ’ष्ठ’असलेले शब्द==
 
* अंगुष्ठ
* अधिष्ठाता
ओळ ३४:
* तिष्ठणे
* निष्ठा
* पृष्ठ : पृष्ठभाग, मलपृष्ठ, मुखपृष्ठ, , वगैरे.
* प्रतिष्ठा
* प्रतिष्ठान
ओळ ५७:
* दुष्ट : दुष्‌ चे कभूधावि.
* दृष्ट : दृश्‌ चे कभूधावि. यावरून अदृष्ट, दृष्टिहीन, दृष्टी.
* द्रष्टा : दृश्‌ धातूचे अनद्यतन भविष्यकाळाचे (म्हणजे आजचा दिवस सोडून उद्याच्या आणि पुढच्या काळासाठी वापरावयाचे) तृतीय पुरुषी एकवचनी रूप. (द्रष्टा द्रष्टारौ द्रष्टार:). किंवा द्रष्‍टृ चे प्रथमपुरुषी एकवचन.
* धृष्ट : धृष्‌ (धजणे)चे कभूधावि.
* नष्ट : नश्‌ धातूचे कभूधावि.
ओळ ६३:
* भ्रष्ट : भ्रस्ज्‌ या धातूचे कभूधावि. यावरून भ्रष्टाचरण, भ्रष्टाचारी, भष्टाचारमुक्त,भ्रष्टाचारमुक्ती वगैरे.
* रुष्ट : रुष्‌ (रागावणे) या धातूचे कभूधावि.
* वेष्टित : विश्ढ्‌विश्‌ धातूचे कभूधावि. यावरून वेष्टण, [[भूपरिवेष्टित देश |परिवेष्टित]] वगैरे
* शिष्ट : शास्‌ चे कभूधावि. यावरून अवशिष्ट, अशिष्ट, शिष्टमंडळ, शिष्टसंप्रदाय, शिष्टसंभावना, शिष्टसंमत, शिष्टाई, शिष्टाचार, शिष्टाशिष्टभेद, वगैरे.
* सृष्ट : सृज्‌ धातूचे कभूधावि. यावरून सृष्टी, सृष्टिज्ञान, सृष्टिसौंदर्य, स्रष्टा(=ब्रह्मदेव)
* हृष्ट : हृष्‌ (संतोष पावणे) या धातूचे कभूधावि. यावरून हृष्टपुष्ट.
 
ओळ ७१:
* अंत्येष्टी
* अरिष्ट
* अष्ट : अष्टक, अष्टकोन, अष्टावक्र
* अष्ट
* उष्टावणे
* उष्टे
ओळ ८२:
* क्रोधिष्ट
* खाष्ट
* गर्विष्ट (चांगल्या गोष्टीचा अभिमान बाळगणारा-इति एक व्याकरणकार. ही माहिती चुकीची असू शकेल.) (गर्विष्ठ पहा.)
* गोष्ट
* चविष्ट
Line १४९ ⟶ १४८:
* स्वस्तिक
 
(अपूर्ण)
==इंग्रजीमधून आलेले ष्ट/स्त==
* ऑगस्ट