"ऋ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: ऋ {{ध्वनीचित्र हवे}} हे मराठी भाषेतील ....वे स्वरोच्चार वर्ण|...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
ऋ {{ध्वनीचित्रध्वनिचित्र हवे}} हे मराठी भाषेतीलभाषेच्या ....वेमुळाक्षरांत क्रमाने ९वे येणारे [[स्वर|स्वरोच्चार]] [[वर्ण|वर्ण चिन्ह]] आहे. हा ऱ्हस्व स्वरोच्चार आहे. हा स्वरोच्चार रि आणि रु यांच्यामधला असून रु या व्यंजनोच्चारापेक्षा वेगळा आहे. हिंदी भाषक ऋ चा उच्चार रि-सदृश करतात तर मराठी भाषक रु-सदृश.........कारणामुळे’र’ हा अर्धस्वर मानला गेलेला असल्याने ऋच्या या उच्चारणाचे वर्गीकरण स्वरोच्चारात होते.
 
इंग्रजीतसुद्धा y, r, l, w, h ही मुळाक्षरे अर्धस्वर मानली गेली आहेत. त्यांचे व्यंजनी उच्चार य, र, ल, व, ह असे असले तरी, key, arm, calm, hawk आणि Allah या शब्दांत या अक्षरांचा उच्चार स्वरसदृश होतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋ" पासून हुडकले