"राजेंद्र बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ. राजेंद्र बर्वे''' एम.डी.. डी.पी.एम.. (मुंबई) एफ.आय.पी.एस. (मनोविकारत...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

११:२३, १८ जुलै २०१३ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्र बर्वे एम.डी.. डी.पी.एम.. (मुंबई) एफ.आय.पी.एस. (मनोविकारतज्‍ज्ञ) हे एक मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. मुंबई विद्यापीठातून ते डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर बोस्टन्च्या टफ्ट्‌स युनिव्हर्सिटीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. मुंबईच्याच लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. स्ट्रेस मॅनेजमेन्ट (्मानसिक ताण व्यवस्थापन)या विषयावर ते कार्यशाळा घेतात.

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दैनिक सकाळ, मनमोराचा पिसारा(दैनिक लोकसत्ता) आणि साप्ताहिक लोकप्रभा या नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे.

डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या पत्नी ललिता बर्वे या मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत, द्वितीय क्रमांकाने एम.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. स्वतः मानसशास्त्राच्या अभ्यासक असल्याने त्या डॉ. राजेंद्र काळे यांच्या काही पुस्तकांच्या सहलेखिका आहेत.



पहा :मराठीतील साहित्यिक डॉक्टर