"माधवी देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: माधवी देसाई या मराठीतील एक लेखिका होत्या. भालजी पेंढारकर आणि ल... |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १:
माधवी देसाई (जन्म: कोल्हापूर, २१ जुलै १९३३; मृत्यू: बेळगाव १५जुलै२०१३) या मराठीतील एक लेखिका होत्या. [[भालजी पेंढारकर]] आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या त्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्याच्या नातेसंबंधांवर आधारित ’नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या
बेळगावजवळ कडोली येथे सत्तावीस वर्षांपूर्वी
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी
==कुटुंब==
* पती कै. रणजित देसाई
* कन्या : लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके
* जावई आणि नातवंडे
ओळ १३:
==माधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र
* अमृता प्रितम यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद
* असं म्हणू नकोस (कथासंग्रह)
* कथा एका राजाची (कादंबरी)
* कथा सावलीची (स्त्रीविषयक कथा)
* कस्तुरीगंध (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)
* कांचनगंगा (कथा)
* किनारा (कथा)
* गोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहलेले पुस्तक)
* घे भरारी (कथा, पटकथा व संवादलेखन-हा चित्रपट यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केला होता.)
* चेरी ब्लॉसम (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)
* जगावेगळी (कादंबरी)
* धुमारे (कथा, प्रवासवर्णन)
* नकोशी (कथासंग्रह)
* नर्मदेच्या तीरावर (व्यक्तिचित्र-संग्रह)
* नाच गं घुमा (आत्मचरित्र), (मराठीत अनेक आवृत्त्या; हिंदी आणि कन्नड भाषेत भाषांतरे)
* नियती (कथा)
* परिचय (कथासंग्रह)
Line ३० ⟶ ३४:
* भारत माझा देश आहे (कादंबरी)
* मंजिरी (कादंबरी)
* महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद
* विश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
* शाल्मली (ललित लेख)
Line ३५ ⟶ ४०:
* सागर (कथासंग्रह)
* सीमारेषा (माहितीपर कादंबरी)
* सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण); (इंग्रजी भाषांतर -‘द लँड ऑफ सनफ्लॉवर्स’)
* स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत)
* हरवलेल्या वाटा (कथा)
Line ४१ ⟶ ४६:
==पुरस्कार==
* सोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार
* सीमावर्ती भागातील(बेळगाव-कारवार-गोवा) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार
|