"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २:
 
[[छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर]] या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या बहुतेक सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील. ही भविष्यातल्या लेखांची अनुक्रमणिका आहे असे समजावे.
 
अनेक कल्याणकारी योजना, संस्था आणि अगदी रस्ते, पूल आणि चौक यांनाही नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींची नावे देण्याची मक्तेदारी काँग्रेसने आजही (११ जुलै २०१३) पूर्णपणे राखली. आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात फक्त महिलांसाठीच असलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय केला. तसेच राजीव गांधी यांच्या नावाने राष्ट्रीय हवाई वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. या दोन्ही ठरावावर वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली आहे.
 
 
==गांधी नावाच्या संस्था==
Line ३३ ⟶ ३६:
* इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय, भोपाळ
* इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
* इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
* इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
* इंदिरा गांधी समाज मंदिर, पुणे
Line ८३ ⟶ ८७:
* राजीव गांधी तलाव (जुने नाव कात्रजचा तलाव), पुणे
* राजीव गांधी त्सुमामीपीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी एकगठ्ठा भरपाई
* राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
* श्री राजीव गांधी न्याहारी योजना, पाँडिचेरी
* राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना