"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १८२:
* पुणे महापालिकेचा (१९वा) पठ्ठे बापूराव पुरस्कार : नृत्यांगना जयमाला प्रकाश इनामदार, गायिका ममताबाई शंकर यादव, पेटीवादक शेख हसन ऊर्फ हीरो परभणीकर, तबलावादक मदन खंडागळे, आणि ढोलकीवादक राजकुमार संभाजी गायकवाड यांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख + स्मृतिचिन्ह
* महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक शिवा दामले( कॅ. शिवरामपंत दामले)यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा दामले पुरस्कार : पुणे बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष व क्रीडासंघटक एस.व्ही ऊर्फ अण्णा नातू यांना.
* महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे
 
** ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार : पुणे जिल्हा संघटनेचे सरकार्यवाह मधुकर नलावडे यांना
** ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार : अनंता शेळके यांना
 
 
Line ३६३ ⟶ ३६५:
* पुणे महापालिकेतर्फे गद्य व संगीत नाट्यसेवेसाठी सन्मान : नृत्यांगना योगिता काजळे, संवाद लेखक प्रवीण तरडे, पुरुषोत्तम करंडक विजेता क्षितिज दाते, कलाकार रजनी भट, सतारवादक प्रमोद रोटे यांचा.
* कसबा संस्कार केंद्राचे कसबा गौरव पुरस्कार :
* बालगंधर्व रसिक मंडळाचा ’बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ : आनंद भाटे यांना
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line ८५० ⟶ ८५३:
* अमेरिकेतील सोसायटी फॉर टेक्निकल कम्युनिकेशन या संस्थेतर्फे ’असोसिएट फेलो ऑफ सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (एटीसी) पुरस्कार : पुण्याच्या मकरंद पंडित यांना
* स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चंट्स असोसिएशनचे पुरस्कार : मनीषा ठक्कर, प्रफुल्ल देसाई, अश्विनी नामजोशी, सूर्यकांत पाठक, अशोक महाबळेश्वरकर, नानकचंद रावळ यांना.
* द्वितीय आयपी‍ई फायनॅन्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुअरन्स (IPEBFSI) पुरस्काराच्या मालिकेतले पुरस्कार
** सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बॅंक : बॅंक ऑफ महाराष्ट्र
** सर्वाधिक प्रशंसापात्र सेवा निकषावरील सर्वोत्कृष्ट बॅंक : बॅंक ऑफ महाराष्ट्र
** सर्वोत्कृष्ट सुरक्षा संकल्पना : बॅंक ऑफ महाराष्ट्र
** व्यवसाय निरंतरता संकल्पना : बॅंक ऑफ महाराष्ट्र
** सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेशन रिस्पॉन्सिबिलिटी : बॅंक ऑफ महाराष्ट्र
** वर्षातील सर्वोत्कृष्ट सी.ई.ओ. : नरेंद्र सिंह, ’बॅंक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
** वर्षातील सर्वोत्‍कृष्ट कार्यकारी संचालक : ’बॅंक ऑफ महाराष्ट्र’चे सीव्हीआर राजेंद्रन यांना
 
 
 
Line ८८७ ⟶ ८९९:
* साईनाथ मंडळ ट्रस्ट (पुणे) यांचा साई पुरस्कार : राहुल देशपांडे यांना
* पिंपरी-चिंचवड येथील डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशनचे वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार : युवागायिका आर्या आंबेकर आणि तरुण गायक लीलाधर चक्रदेव यांना.
* बालगंधर्व रसिक मंडळाचा ’बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ : आनंद भाटे यांना
*
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले