"रमाबाई रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ७२:
* १८७३ : माधवरावांच्या प्रथम पत्नीचे निधन (३ ऑक्टोबर)
* १८७३ : यमुना कुर्लेकर (रमाबाई रानडे) यांचा माधवरावांशी विवाह (३० नोव्हेंबर; मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १७९५); त्याच दिवशी मराठी लिपीशिक्षणास प्रारंभ
* १८७६ : इंग्रजी शिक्षणा्चीशिक्षणाची सुरुवात
* १८७७ : माधवरावांचे वडील, रमाबाईंचे सासरे गोविंदराव यांचे निधन (२० फेब्रुवारी)
* १८७८ : माधवरावांची नाशिकला बदली
ओळ ८४:
* १८९२ : पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनामध्ये आनंदप्रदर्शक भाषण (ऑगस्ट)
* १८९४ : मुंबईत ’हिंदू लेडीज सोशल ॲन्ड लिटररी क्लब’ची स्थापना
* १८९४ : नानूचा-रमाबाईंच्या दीराच्या मुलाचा जन्म (१३ मार्च). या नानूला पुढे रमाबाईंनी दत्तक घेतले.
* १८९५ : रमाबाईंच्या व्यवस्थापनेखाली, स्त्रियांच्या कलाकौशल्याच्या वस्तूंचे, सोशल कॉन्फरन्स समवेत भरलेले प्रदर्शन
* १८९६ : मुंबई येथील अलेक्झांड्रा हायस्कूलच्या वार्षिक समारंभाच्या अध्यक्षा
* १८९७ : माधवरावांच्या आईच्या आई, ताईसासूबाईंचे निधन
* १९०१ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन (१६ जानेवारी)
* १९०२ : पुण्यात हिंदू लेडीज सोशल ॲन्ड लिटररी क्लबची स्थापना. न्यायमूर्तींच्या धर्मपर व्याख्यानाचे पुस्तक प्रकाशित.
* १९०२ : रमाबाईंचे दीर नीळकंठ ऊर्फ आबा यांच्या मुलाला, नानूला दत्तक घेतले (१९ मार्च)
* १९०३: रमाबाईंना प्लेगची बाधा
* १९०४ : रमाबाईच्या आईचे निधन
ओळ ९८:
* १९०७ : रमाबाईंच्या मानसकन्या सौ. सखूबाई विद्वांस यांचे निधन (२९ नोव्हेंबर)
* १९०७ : माईसासूबाई (माधवरावांच्या आई) यांचे निधन : १५ डिसेंबर
* १९०८ : मुंबई सेवा सदनची स्थापना (११ जुलै); संस्थेच्या अध्यक्षा. मुंबईच्या चंदाराम हायस्कूलच्या उद्‌घाटक;
* १९०८ : रमाबाईंच्या वाड्यात हिंदू लेडीज सोशल क्लबचा बक्षीस समारंभ (डिसेंबर)
* १९०९ : पुणे सेवा सदनची स्थापना (२ ऑक्टोबर)
* १९१० : ’आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या पुस्तकाचे प्रकाशन (एप्रिल)
*
* १९११ : सेवा सदनच्या विद्यार्थिनींचा नर्सिंगच्या शिक्षणात प्रवेश. पुणे सेवा सदनास लेडी क्लार्क यांची भेट (ऑगस्ट).
* १९११ : रमाबाईंची अकोला, अमरावती, यवतमाळ, इत्यादी ठिकाणी स्त्री-शिक्षणावर व्याख्याने
* १९१२ : मुंबई सेवा सदनचे तीन दिवसांचे फॅन्सी फेअर
* १९१२ : पुणे सेवा सदनच्या इमारतीसाठी फॅन्सी फेअर (सप्टेंबर)
* १९१४ : नर्सिंग व सब-असिस्टंट सर्जनचा कोर्स घेणाऱ्या मुलींसाठी नवे वसतीगृह सुरू केले (ऒक्टोबर)
* १९१५ : न्यायमूर्ती रानडे यांची Miscellaneous Writings and Speeches ग्रंथरूपाने प्रसिद्ध (मार्च)
* १९१५ महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची पुणे सेवा सदनाला भेट
* १९१५ : रानडे वाडा सोदला (मार्च), सेवा सदन स्वतःच्या नव्या जागेत नेले.
* १९१५ : जावई बापूसाहेब विद्वांस यांचे निधन (२१ मे)
* १९१५ : सेवा सदनच्या ट्रेनिंग प्रिपरेटरी क्लासेसचा प्रारंभ (नोव्हेंबर)
* १९१७ : पुणे सेवा सदनचा लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते बक्षीस समारंभ
* १९१८ : पुणे नगरपालिकेने मुलींचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे यासाठी मोठी चळवळ
* १९२४ : न.र. फाटक यांची न्यात्यमूर्ती रानडे यांच्या चरित्रास प्रस्तावना (मार्च)
* १९२४ : रमाबाई रानडे यांचे पुणे मुक्कामी सेवा सदनच्या इमारतीत निधन (२६ एप्रिल)
 
(अपूर्ण)