"रमाबाई रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
ओळ ८०:
* १८८२ : सार्वजनिक सभेतून बोलण्यास प्रारंभ, इंग्रजीतून निवेदन
* १८८४ : पुण्यात मुलींच्या हायस्कूलची स्थापना व्हावी यासाठी इंग्रजीतून निवेदन
* १८८६ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंसह रमाबाईंचा हिंदुस्थानातील प्रमुख स्थळांचा प्रवास. बंगाली शिकल्या. रमाबाईंच्या वडिलांचे निधन
 
* १८८९ : रमाबाईंच्या भावाच्या मुलीचा - सखूचा-जन्म. रमाबाईंनी तिला आपल्या घरी आणले
* १८९२ : पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनामध्ये आनंदप्रदर्शक भाषण (ऑगस्ट)
* १८९४ : मुंबईत ’हिंदू लेडीज सोशल ॲन्ड लिटररी क्लब’ची स्थापना
* १८९४ : नानूचा-रमाबाईंच्या दीराच्या मुलाचा जन्म (१३ मार्च). या नानूला पुढे रमाबाईंनी दत्तक घेतले.
* १८९५ : रमाबाईंच्या व्यवस्थापनेखाली, स्त्रियांच्या कलाकौशल्याच्या वस्तूंचे, सोशल कॉन्फरन्स समवेत भरलेले प्रदर्शन
* १८९६ : मुंबई येथील अलेक्झांड्रा हायस्कूलच्या वार्षिक समारंभाच्या अध्यक्षा
* १८९७ : माधवरावांच्या आईच्या आई, ताईसासूबाईंचे निधन
* १९०१ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन (१६ जानेवारी)
* १९०२ : पुण्यात हिंदू लेडीज सोशल ॲन्ड लिटररी क्लबची स्थापना. न्यायमूर्तींच्या धर्मपर व्याख्यानाचे पुस्तक प्रकाशित.
* १९०२ : नानूला दत्तक घेतले (१९ मार्च)
* १९०३: रमाबाईंना प्लेगची बाधा
* १९०४ : रमाबाईच्या आईचे निधन
* १९०४ : मुंबईतील आद्य भारत महिला परिषदेच्या अध्यक्षा (४ डिसेंबर)
* १९०४ : रमाबाई येरवड्याच्या तुरुंगाच्या मानद अध्यक्ष
* १९०६ : नणंद दुर्गाक्कांचे निधन (२४ ऑगस्ट)
* १९०७ : रमाबाईंच्या मानसकन्या सौ. सखूबाई विद्वांस यांचे निधन (२९ नोव्हेंबर)
* १९०७ : माईसासूबाई (माधवरावांच्या आई) यांचे निधन : १५ डिसेंबर
* १९०८ : मुंबई सेवा सदनची स्थापना (११ जुलै); संस्थेच्या अध्यक्षा. मुंबईच्या चंदाराम हायस्कूलच्या उद्‌घाटक;
* १९०८ : रमाबाईंच्या वाड्यात हिंदू लेडीज सोशल क्लबचा बक्षीस समारंभ (डिसेंबर)
* १९०९ : पुणे सेवा सदनची स्थापना (२ ऑक्टोबर)
*
 
(अपूर्ण)