"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६२:
** विजयालक्ष्मी किशोरीलाल आगरवाल यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे हिरकणी गौरव पुरस्कार : चंदा मुथियान
* पुणे महापालिकेतर्फे गद्य व संगीत नाट्यसेवेसाठी सन्मान : नृत्यांगना योगिता काजळे, संवाद लेखक प्रवीण तरडे, पुरुषोत्तम करंडक विजेता क्षितिज दाते, कलाकार रजनी भट, सतारवादक प्रमोद रोटे यांचा.
* कसबा संस्कार केंद्राचे कसबा गौरव पुरस्कार :
 
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
ओळ ४४४:
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) : विक्रम गोखले यांना
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार : बुलढाण्याचे शाहीर निवृत्ती घोंगटे यांना.
* प्रभात पुरस्कार :
** जीवनगौरव : श्रीराम लागू
** प्रभातचे बालकलाकार : यशवंत दामले, वासंती पटेल, बेबी शकुंतला
** खास पुरस्कार : शशिकांत केणीकर, पी.के. नायर, शिरीष पै, इसाक मुजावर
** उत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार : मकरंद अनासपुरे (भारतीय), सचिन खेडेकर (काकस्पर्श), विक्रम गोखले (चित्रपट अनुमती), देविका दप्तरदार (संहिता), मृण्मयी देशपांडे (मोकळा श्वास), शिवाजी लोटन पाटील (दिगर्शन -धग)
** उत्कृष्ट चित्रपट : धग
 
 
 
Line ८४२ ⟶ ८४९:
* ॲडव्हेन्टिस्‍ट मीडिया सेंटरतर्फे इंटरनॅशनल पॉवर जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील डॉ. फिलिप व टॉप मॅनेजमेन्ट कन्सॉर्टियमचे अध्यक्ष बहारी मलहोत्रा यांना.
* अमेरिकेतील सोसायटी फॉर टेक्निकल कम्युनिकेशन या संस्थेतर्फे ’असोसिएट फेलो ऑफ सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (एटीसी) पुरस्कार : पुण्याच्या मकरंद पंडित यांना
* स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चंट्स असोसिएशनचे पुरस्कार : मनीषा ठक्कर, प्रफुल्ल देसाई, अश्विनी नामजोशी, सूर्यकांत पाठक, अशोक महाबळेश्वरकर, नानकचंद रावळ यांना.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले