"माधुरी बळवंत पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. त्यांचे वडील म्हणजे [[बाबासाहेब पुरंदरे]] आणि आणि आई म्हणजे समाजसेविका समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाडयांवरआघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका पुण्यभूषण निर्मला पुरंदरे. त्यांची ‘वनस्थळी’ नावाची संस्था आहे.
 
==शिक्षण==
 
शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत चर्चगेट येथे ‘लेडीज हॉस्टेल’मध्ये राहून केले.
माधुरीनंतर पुरंदरे यांनीत्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले.
 
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा, घुंगरू वाजे घुमामा.. ’ही ज्ञानेश्वरांची रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’ आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेतच, पण ‘तीन पैशाचा तमाशा’मध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली ‘गझल’ याला तोड नाही. माधुरी देशपांडे यांच्या गीतांचे ’शेवंतीचं बन’ या नावाचे अल्बम आहेत.
 
==कारकीर्द==
ओळ ५२:
 
==चरित्रे==
 
* पिकासो
==भाषांतरे==
 
* झाडं लावणारा माणूस
* त्वान आणि इतर कथा
Line ९० ⟶ ९२:
* लिहावे नेटके
* चित्र वाचन (भाग १ व २)
 
==माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते==
* अगं अगं सखूबाई
* कुणी धावा गं धावा
* डेरा गं डेरा
* देवळाच्या दारी
* देवाचा गं देवपाट
* देवा सूर्यनारायणा
* पंढरीची वाट
* माझी भवरी गाय
* हमामा रे पोरा हमामा
 
==बाह्य दुवे==