"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
* तिष्ठणे
* निष्ठा
* पृष्ठ : पृष्ठभाग, मलपृष्ठ, मुखपृष्ठ, , वगैरे.
* प्रतिष्ठा
* प्रतिष्ठान
Line ६७ ⟶ ६८:
==कर्मणि भूतकालवाचक विशेषणे नसलेले परंतु ’ष्ट’ असलेले शब्द==
* अंत्येष्टी
* अरिष्ट
* अष्ट
* उष्टावणे
Line ८२ ⟶ ८४:
* चविष्ट
* चेष्टा
* झरथ्रुष्ट
* छांदिष्ट
* त्वष्टा
Line १०८ ⟶ १११:
(अपूर्ण)
==’स्त’ असलेले शब्द==
* अस्त, अस्तर, अस्ताई, अस्तुरी,
* अस्त्र
* इस्त्री : इस्तरी
* उस्तवार
* कास्तकार
* किस्त, किस्तबंदी, किस्ती, किस्मत वगैरे.
* ख्रिस्त, ख्रिस्ती, अगस्ती,
* गस्त, गस्ती,
* चुस्त
* जस्त, जस्ती
* तस्त
* दस्त : द्स्तावेज, दुरुस्त-स्‍ती,
* दोस्त : दोस्ती
* नस्त. नस्तर
* नेमस्त, नेस्तनाबूद
* पुस्तक
* पोस्त
* प्रस्ताव, प्रस्थ
* फस्त
* बस्ता
* मास्तर, मास्तरी, मास्तरकी
* रस्ता. रास्त
* वस्तरा, वस्तू, वास्तू, वास्तुशास्त्र,
* शास्ती, शिस्त
* शस्त्र:, सशस्त्र, निःशस्त्र, शस्त्रास्त्र. शास्त्र, शास्त्री, शास्त्रीय, सशास्त्र, शास्त्रोक्त
* सुस्त : सुस्ती
* स्तबक
* स्तब्ध
* स्तर : प्रस्तर, प्रस्तरारोहण
* स्तुती : स्तुत्य
* स्तोत्र
 
(अपूर्ण)
==इंग्रजीमधून आलेले ष्ट/स्त==
* ऑगस्ट
* चेस्ट
* पामिस्ट
* पेस्ट : टूथपेस्ट, पेस्टकंट्रोल
* पोष्ट/पोस्ट. हा शब्द पोस्त (पोस्टमनला दिलेली बक्षिसी) असाही वापरला जातो.
* फास्ट
* बेस्ट
* मस्ट
* मास्टर
* मिस्टर