"कुलदैवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
त्या त्या विशिष्ट कुळांमध्येकुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे '''कुळदैवत''' किंवा '''कुलदैवत''' समजले जाते. [[हिंदू लग्न|विवाह]] वा [[मुंज]] अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या [[कुलाचार|कुळाचारातकुळाचाराच्या वेळी]] असोत, वा सणवारसणावारी किंवा दैनंदिन पूजा.करावयाच्या पूजेच्या वेळी, प्रत्येक वेळेस 'कुळदेवतेची' पूजा करण्याची परंपरा आहे. 'कुळदैवत' हे,'देव' वा 'देवतादेवी' या पैकीयांपैकी काहीही असुअसू शकते.बहुतेककरुन बहुतेककरून,ज्या कुळाचे पुर्वजपूर्वज ज्या ठिकाणी पुर्वीपूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रांतानजिकच्याप्रदेशानजीकच्या परीसरातीलपरिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. [[माहूर]] , व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमिटरकिलोमीटर परीसरातीलपरिसरातील राहण्यार्‍याराहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहुरचीमाहूरची [[रेणुका]], [[कोल्हापूर]] परीसरातपरिसरात राहणार्‍यांचेराहणाऱ्यांचे [[अंबा]].तर,दक्षिणेकडुन तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे [[बालाजी]] हे कुलदैवत असू शकते. 'कुळदैवत' हे येणाऱ्या अरिष्टांपासुनअरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. [[शिवाजी]] महाराजांची कुळदेवता [[तुळजापूर|तुळजापूरची]] [[भवानी]] होती हे तर सर्वश्रुतच आहे.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कुलदैवत" पासून हुडकले