"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७:
* मारुती
* मार्तंडभैरव
* मुंजाबा ( मुंजोबा ?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.
* म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी म्हसोबा आहेत.
* म्हादोबा
* म्हाळसाकांत
ओळ ७४:
* अंबाबाई (आंबाबाई)
* अंबेजोगाई (अंबाजोगाई)
* आसरा (सातीआसरा) (मावलाया)
* एकवीरा
* काळबादेवी
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.)
* काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव.
* कृष्णाई (घडशी समाजाची देवी)
* केजू देवी
* गजगौरी
Line ८४ ⟶ ८६:
* चतुःशृंगी
* चंपावती
* चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते)
* चैत्रगौरी
* चौंडाई
Line १०४ ⟶ १०७:
* भावकादेवी
* मंगळागौरी
* मंगाई
* मंडलाई
* मनुदेवी
* मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.
Line १०९ ⟶ ११४:
* मांढरदेवी
* मांढरादेवी
* मावलाया (आसरा) :
* मुंबादेवी
* मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी)