"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
* उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
* ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
* कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग(कुलाबा जिल्हा)
* कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
* कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.))
* कपिलेश्वर
* काळभैरव (उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे)
* काळभैरव
* कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
* खंडोबा
* खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
* गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे.)
* गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
Line १५ ⟶ १६:
* घृष्णेश्वर
* घोरावडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
* जिव्हेश्वर (साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)
* जीवनेश्वर
* जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)
* ज्योतिबा
* चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
* चेतोबा
* झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
* तळजाई (पुणे शहर)
Line ४३ ⟶ ४५:
* मार्तंडभैरव
* मुंजाबा : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत.
* म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ७ म्हसोबा आहेत.
* म्हादोबा
* म्हाळसाकांत
Line ५५ ⟶ ५७:
* वेताळबाबा : याची देवळे पुणे, [[फलटण]], राजापूर (सातारा जिल्हा), [[संगमनेर]] (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत.
* वेतोबा
* व्याघ्रेश्वर
* शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
* श्रीमाऊली
Line ६१ ⟶ ६४:
* सिद्धेश्वर
* सुवर्णेश्वर
* हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)
 
==देवी==
Line ७१ ⟶ ७४:
* कलिका
* काळबादेवी
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.)
* काळूबाई
* काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव.
* केजू देवी
* गजगौरी