"सिंधी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६२:
१९९२ आणि नंतर फक्त प्रा. लछमन हर्दवाणी यांचीच भाषाविषयक पुस्तके प्रकाशित झालेली दिसतात.
 
==सिंधी वृत्तपत्रे==
;सिंधी भाषेत प्रसिद्ध होणारी भारतातील रोज़ानी (=दैनिक))वर्तमानपत्रे:
* रोज़ानी '''उल्हास विकास'''
* रोज़ानी '''गंगा आश्रम'''
* रोज़ानी '''नगर न्यूज़'''
* रोज़ानी '''नगरवासी'''
* रोज़ानी '''हिंदू''' <br />
ही सर्व वर्तमानपत्रे महाराष्ट्रातील [[उल्हासनगर]] येथून प्रसिद्ध होतात.
 
;सिंधी भाषेतील पाकिस्तानी दैनिक वृत्तपत्रे (सुमारे २४):
* अवामी पाकिस्तान
* उधर
* कविश
* कोशिश (सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक)
* ख़दीम-ए-वतन
* ख़बरों
* गुलफ़ुल
* तमीर-ए-सिंध
* नई ज़िंदगी
* निजात
* पारिश
* मेहरन ((सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक)
* रोज़नामा इब्रत (सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक)
* सक्कर
* सिंध
* सुजग
* सोभ
* शाम ((सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक )
* हलचल
* हलार
* हिलाल-ए-पाकिस्तान, वगैरे वगैरे.
 
{{विस्तार}}