"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{वर्ग}}
एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.
मराठीत अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---
 
२००६साली नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार संघ' स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली आहे. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले. पुण्यात 'एकपात्री कलाकार परिषद' नावाची संस्था सुरू झाली आहे. त्यात २००७सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.
 
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]
मराठीत अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. उदाहरणार्त, त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---
 
 
Line ६२ ⟶ ६८:
* हसवणूक भाग १,२ (अजितकुमार कोष्टी)
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)
* हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा - (पूर्वी मधुकर टिल्लू, आता मकरंद टिल्लू ( १५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे २५५२ वे वर्ष)
* हास्यकथा-आनंदकथा (अशोक मुरूडकर)
* हास्यरंजन (उज्‍ज्वला कुलकर्णी)
Line १०३ ⟶ १०९:
* बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
* वैद्य बालाजी तांबे (
* मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा) (१५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे २५ वे वर्ष)
* मंजिरी धामणकर (चर्पटमंजिरी) (मराठी-हिंदी)
* मंदार गायधनी (कोपरखळी)
Line १४६ ⟶ १५२:
 
पहा : [[नाटक]]
 
==संदर्भ==
[१]