"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३०:
* अन्य पुरस्कार.
 
==कला, वक्तृत्व-कौशल्य-नाट्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती==
 
 
ओळ १४१:
* आशय सांस्कृतिकचा जीवनगौरव पुरस्कार : पंडित जसराज यांना
* मंगल ठिएटर्स आणि मातृगौरव न्यास यांच्या तर्फे आईचा आशीर्वाद पुरस्कार : आकाशवाणी मान्यताप्राप्त कीर्तनकार-तबलावादक निवेदिता मेहेंदळे यांना
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचा
** अखंड नाट्यसेवा पुरस्कार : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना,
** केशवराव दाते स्मृती पुरस्कार : अभिनेते उदय लागू यांना,
** गो.रा. देसाई नाट्यसमीक्षक पुरस्कार : विनायक लिमये यांना,
** पु.श्री काळे पुरस्कार : नेपथ्यकार प्रदीप गिरी यांना,
** भार्गवराम आचरेकर पुरस्कार : अभिनेत्री ललिता देसाई यांना,
** माणिक वर्मा पुरस्कार : तबलावादक माधव मोडक यांना,
** सुनील तारे पुरस्कार : अभिनेत्री मुण्मयी देशपांडे यांना.
 
 
Line ९३८ ⟶ ९४६:
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सम्राट अशोकाचे विचार जनमानसात रुजविणाऱ्या दत्ता कोहिनकर यांना.
*गांधी फोरमचे महाराष्ट्र राज्य आदर्श समाजसेवक पुरस्कार : डॉ. रंगनाथ गांधी (सोलापूर),अच्युत गोडबोले (पुणे),ॲडव्होकेट भास्कर नेर्लेकर (सोलापूर),श्रीकांत बेणी (नाशिक) आणि ॲडव्होकेट रमा सरोदे (पुणे)यांना.
* ’निनाद’तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार : डॉ. विश्वनाथ कराड यांना
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले