"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९३७:
* हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान (रहाटणी-पुणे) याच्यातर्फे प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाजसेवा पुरस्कार : भागवत गुरुजी यांना
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सम्राट अशोकाचे विचार जनमानसात रुजविणाऱ्या दत्ता कोहिनकर यांना.
*गांधी फोरमचे महाराष्ट्र राज्य आदर्श समाजसेवक पुरस्कार : डॉ. रंगनाथ गांधी (सोलापूर),अच्युत गोडबोले (पुणे),ॲडव्होकेट भास्कर नेर्लेकर (सोलापूर),श्रीकांत बेणी (नाशिक) आणि ॲडव्होकेट रमा सरोदे (पुणे)यांना.
 
 
Line ९८९ ⟶ ९९०:
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पंचायत राज पुरस्कार(२०१२-१३) : महाराष्ट्र सरकारला + एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि चौदा ग्राम पंचायतींना..
* केंद्र सरकारचा सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे यशस्वी उद्योजकांना देण्यात येणारा राष्ट्रपती पुरस्कार : गुजराथमधल्या छोट्याशा गावी ’एसकेपी’ बेअरिंग्ज उभारून भरभराटीला आणाणाऱ्या पुण्याच्या संगीता भोंडे-पळशीकर यांना
* महाराष्ट्र सरकारचे महाकवी संस्कृत साधना पुरस्कार : ललिताशास्त्री आर्वीकर (नागपूर), डॉ. अजित कुलकर्णी (पुणे), डॉ. शं.भा. चांदेकर (पुणे), डॉ. शिवराम जाधव (सातारा), पंडित श्रीनिवास पुजारी मदनूरकर (नांदेड), वेदशास्त्रसंपन्न शांतारामशास्त्री भानोसे आणि डॉ. उमा वैद्य (मुंबई) यांन्नायांना.
* [[यशवंतराव चव्हाण]] राष्ट्रीय पुरस्कार : कोकण रेल्वेचे शिल्पकार ई.श्रीधरन यांना.
* [[यशवंतराव चव्हाण]] राज्यस्तरीय पुरस्कार : [[देवरुख|देवरुखच्या]] मातृमंदिर या संस्थेला.
 
 
Line १,१६७ ⟶ १,१७०:
* स्नेहवर्धन प्रकाशनाचे ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार (कंसात साहित्यकृती) : अनुबंध प्रकाशन (ब्रीद तुझे जगी दीनानाथा), [[मोहन आपटे[[ (प्राचान भारतीय गणित), डॉ. रवींद्र ठाकूर (साहित्यिक आनंद यादव), डॉ. [[रामचंद्र देखणे]] (आषाढी), पुष्पा फडके (मराठीसाठी लोकनगरी), ग्रामीण साहित्यिक प्राचार्य [[रा.रं. बोराडे]] (एकदा असं झालं) यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचा कार्यश्रेष्ठता पुरस्कार : प्रा. राम शिंदे यांना
* आंबेडकरांच्या आई भीमाबाई यांच्या स्मरणार्थ संबोधी प्रतिष्ठानचा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार : भारतीय समाजातील जातिव्यवस्था या विषयात संशोधन करणाऱ्या डॉ.आम्वेट यांना.
 
==स्मृती पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले