"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६२:
नाव, वडिलांचे(किंवा पतीचे) नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव लिहिणारे अनेक जण आहेत. कोणत्याही पोलिसी किंवा कायद्याच्या व्यवहारात असे नाव लिहिणेच आवश्यक असते.
अच्युत बळवंत कोल्हटकर, दत्तो वामन पोतदार ही तसली उदाहरणे. वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लिहिले तरी चालते. उदा० किशोर शांताबाई काळे, संजय लीला भन्साळी, वगैरे.
 
==नाव, आईचे आडनाव आणि वडिलांचे आडनाव==
 
ह्या प्रकारचे ठळक उदाहरण म्हणजे, पूर्वी रवींद्र थत्ते असे लिहिणारे प्रसिद्ध [[मराठीतले साहित्यिक डॉक्टर]] थत्ते. ते आपले नाव आता रविन मायदेव थत्ते असे लिहितात. यांतले ’मायदेव’ हे रवींद्र थत्ते यांच्या आईचे आडनाव आहे.
 
==नावांच्या सूचीसाठी नाव लिहिण्याची पद्धत==