"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भ हवा
ओळ १३०:
* पुणे भारत गायन समाज या संस्थेतर्फे माणिक वर्मा पुरस्कार : सुनीता खाडिलकर यांना
* संस्कृती प्रतिष्ठानचा कला पुरस्कार (२०१३) : डॉ. सलील कुलकर्णी यांना
* संगीत कला केंद्राचा आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार (दोन लाख रुपये रोख +++अधिक बरेच काही) : लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांना
* आशय सांस्कृतिकचे पुलोत्सव पुरस्कार : गुरू ठाकूर, आनंद भाटे व सुबोध भावे यांना.
* आशय सांस्कृतिकचे कृतज्ञता पुरस्कार : डॉ अभय बंग आणि राणी बंग यांना.
* आशय सांस्कृतिकचा पु.ल. स्मृती पुरस्कार : अभिनेते परेश रावल यांना.
* आशय सांस्कृतिकचा जीवनगौरव पुरस्कार : पंडित जसराज यांना
 
 
Line ४५३ ⟶ ४५७:
* भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन यांचे इग्निटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया पुरस्कार : २१३ प्रकल्पांपैकी सुमारे १०-१२ प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी आणि एक कॉलेज यांना.
* लोकसेवा जीवनगौरव पुरस्कार : रांगोळीकार वसंतराव थिटे यांना.
* थेरगाव (पुणे) येथील साईराज शिक्षण संस्थेचा कलागौरव पुरस्कार : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना.
 
 
Line ४६८ ⟶ ४७३:
* अमेरिकेतील ’पोएट्री डॉट कॉम’ या संकेतस्थळातर्फे देण्यात आलेली ’पोएट लॉरिएट’ व लिजंडरी पोएट’ ही सन्मानचिन्हे आणि १०० कवितांची संकेतस्थळावर प्रसिद्धी : लाभार्थी कवी डॉ. शंतनू चिंधडे.
* एच ॲन्ड आर जॉन्सन आर्टिस्ट इन काँक्रीट ॲवॉर्ड फॉर एशिया -२०१२ : लॅन्डस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांना.
* शिक्षणातील नोबेल समजला जाणारा वर्ल्ड इंटरनॅशनल समिट फॉर एज्युकेशन( वाईज) पुरस्कार : माधव चव्हाण यांना.
* ब्रिटिश ओरिगामी सोसायटीने भरविलेल्या आंतरराष्ट्रीय ओरिगामी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा एक्सलन्स पुरस्कार : तेजा बांदल यांना
 
==भूषण पुरस्कार/वैभव पुरस्कार==
Line ६०८ ⟶ ६१५:
** उद्योगरत्न पुरस्कार : कृष्णकुमार गोयल आणि उमेश हरपळे यांना
** समाजरत्न पुरस्कार : चलवादी शिक्षण मंडळाचे संस्थापक मरिअप्पा चलवादी, पोलीस निरीक्षक नारायण पवार, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र शेवाळे यांना
* रावेत (पुणे) येथील कै. विजयालक्ष्मी आगरवाल यांच्या स्मरणार्थ हिरकणी पुरस्कार : वर्षा कडलक, वर्षा टाटिया, पल्लवी बनसोडे,आरती बोडके, चंदा मुथियान यांना
* रावेत (पुणे) येथील कै. अंजलीबाई सोनटक्के यांच्या स्मरणार्थ युवारत्न पुरस्कार : अजय चव्हाण, दादा तरस, अतुल राऊत, रघुवीर शेलार यांना.
 
 
Line ८०६ ⟶ ८१५:
* असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एन्टरपायझेस (एबल) चा खास पुरस्कार : प्राज इंडस्ट्रीजला
* विमामहर्षी वा.ग. ऊर्फ अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार : इन्फॉसिसचे नारायण मूर्ती यांना
* शिक्षणातील नोबेल समजला जाणारा वर्ल्ड इंटरनॅशनल समिट फॉर एज्युकेशन( वाईज) पुरस्कार : माधव चव्हाण यांना.
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा बी.जी देशमुख ॲवॉर्ड फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सलन्स : टाटा मोटर्स यांना.
 
 
Line ९११ ⟶ ९२२:
* रंगत-संगत प्रतिष्ठानचा जिंदादिल पुरस्कार : यकृतदान करणाऱ्या कल्पना जावडेकरांना
* सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंचातर्फे सत्यशोधक जीवनगौरव पुरस्कार : उत्तम पाटील यांना
* हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान (रहाटणी-पुणे) याच्यातर्फे प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाजसेवा पुरस्कार : भागवत गुरुजी यांना
 
 
Line १,२१६ ⟶ १,२२८:
** पुण्यातील पॅराप्लेजिक केंद्राचे माजी वैद्यकीय संचालक डॉ. एस.पी. ज्योती यांना समाजसेवेबद्दल
** सावरकरांच्या साहित्याचा प्रसार केल्याबद्दल रमेश डांगे (बडोदा) आणि सतीश भिडे (मुंबई) यांना.
* हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान (रहाटणी-पुणे) याच्यातर्फे प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाजसेवा पुरस्कार : भागवत गुरुजी यांना
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले