"अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भ हवा
ओळ ८:
* [[जिया खान]] : हिंदी आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री. २५व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या (३ जून २०१३ रोजी).
* [[दिव्या भारती]]: हिंदी चित्रपट अभिनेत्री. हिने वयाच्या १९व्या वर्षी (५ एप्रिल १९९३ रोजी) आत्महत्या केली (किंवा तिचा खून झाला).
* [[दीनानाथ मंगेशकर]] : मराठी नाट्यसृष्टीतील गायक-नट, नाट्य दिग्दर्शक, निर्माते. अति मद्यसेवनाने आणि दारिद्ऱ्याने अकाली निधन., वयाच्या ४१व्या वर्षी (२४ एप्रिल १९४२ रोजी).
* [[मास्टर]] परशुराम :
* [[प्रिया राजवंश]] :
* [[बबन प्रभू]] मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता, नाटककार, दूरदर्शन कलाकार. वयाच्या ५२व्या वर्षी (अति मद्यपानाने?)अतिमद्यपानाने मरण (२७ ऑगस्ट १९८१).
* [[भक्ती बर्वे]] इनामदार : हिंदी-मराठी चित्रपटांत आणि मराठी-गुजराथी नाटकांत काम करणारी अभिनेत्री. मोटार अपघातात ५२व्या वर्षी मरण.(१२ फेब्रुवारी २००१ रोजी)
* [[मधुबाला]] : हिंदी चित्रपट अभिनेत्री. रक्ताच्या कर्करोगाने अकाली निधन. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ फेब्रुवारी १९६९ रोजी).
ओळ १८:
* [[मेरिलिन मनरो]]: हॉलिवुडची अभिनेत्री. औषधाचा मोठा डोस घेतल्याने अकाली मृत्यू (अपघात किंवा आत्महत्या, वयाच्या ३६व्या वर्षी-५ ऑगस्ट १९६२ रोजी).
* [[लक्ष्मीकांत बेर्डे]] :
* [[शांता जोग]] : मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेत्री. वयाच्या ५५व्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर बस‍अपघातात मरण (१२ सप्टेंबर १९८० रोजी).
* [[संजीव कुमार]] : हिंदी चित्रपट अभिनेता. वयाच्या ४७व्या वर्षी (६ नोव्हेंबर १९८५ रोजी) निधन.
* [[सतीश दुभाषी]] : मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेता. वयाच्या ४१व्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर बस‍अपघातात मरण (१२ सप्टेंबर १९८० रोजी).
* [[सिल्क स्मिता]] : दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ सप्टेंबर १९९६ रोजी) आत्महत्या.
* [[स्मिता पाटील]] : मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. वयाच्या ३१व्या वर्षी (१३ डिसेंबर १९८६ रोजी) बाळंतपणात निधन.
Line २९ ⟶ ३१:
 
 
[[वर्ग: हिंदी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]