"अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
* [[गीता रॉय]] ([[गीता दत्त]]) : गायिका आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. मृत्यू वयाच्या ४१व्या वर्षी, २० जुलै १९७२ रोजी.
* [[गुरुदत्त]] : हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक. वयाच्या ३९व्या वर्षी (१० ऑक्टोबर १९६४ रोजी) आत्महत्या.
* [[जिया खान]] : हिंदी आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री. २५व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या (३ जून २०१३ रोजी).
* [[दिव्या भारती]]: हिंदी चित्रपट अभिनेत्री. हिने वयाच्या १९व्या वर्षी (५ एप्रिल १९९३ रोजी) आत्महत्या केली (किंवा तिचा खून झाला).
* [[दीनानाथ मंगेशकर]] : मराठी नाट्यसृष्टीतील गायक-नट, नाट्य दिग्दर्शक, निर्माते. अति मद्यसेवनाने आणि दारिद्ऱ्याने अकाली निधन. वयाच्या ४१व्या वर्षी (२४ एप्रिल १९४२ रोजी).