"सुलोचना लाटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎उल्लेखनीय: योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३३:
}}
 
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ कलावंतअभिनेत्री श्रीमती सुलोचना (लाटकर). अर्थात सुलोचनात्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून दीदीकाम केले.
 
सुलोचनाबाईंचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. कै.भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनादीदींचीसुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. त्यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत.
 
१९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबरहीपिढीबरोबर त्यांनीआणि काम केले. त्यानंतरनंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीताबाली, बबिता, नितू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटातचित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
 
==उल्लेखनीय==
 
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा २००९ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार अभिनेत्री सुलोचना यांना जाहीरदिला झाला आहेगेला.
 
{{विस्तार}}