"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४३:
==[[स्त्री नाटककार]]==
 
नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. प्रसिद्ध [[स्त्री नाटककार|स्त्री नाटककारांची]] संख्या मात्र तिसाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणाऱ्या काही प्रमुख लेखिका :
 
* अनसूया वाघ
* आनंदीबाई किर्लोस्कर
* इंदिराबाई पेंडसे
* इंदुमती देशमुख
* [[इरावती कर्णिक]]
* उमाबाई सहस्रबुद्धे
* कमलाबाई टिळक
* कविता नरवणे
* काशीबाई फडके
* कुसुम अभ्यंकर
* गिरिजाबाई केळकर
* कृष्णाबाई मोटे
* [[गिरिजाबाई माधव केळकर]]
* चंद्राबाई शिंदे
* [[ज्योती म्हापसेकर]]
* ज्योत्स्ना देवधर
* ज्योत्स्ना भॊळे
* द्वारका दत्तात्रेय गुप्ते
* नलिनी सुखटणकर
* नीलकांती पाटेकर
* पद्मा गोळे
* भागीरथीबाई वैद्य
* मधुगंधा कुलकर्णी
* [[मनस्विनी लता रवींद्र]]
* मनोरमाबाई लेले
* माई वरेरकर
* माधुरी पुरंदरे
* माया पंडित
* मालती तेंडुलकर
* मालती मराठे
* मालतीबाई दांडेकर
* मालतीबाई बेडेकर
* मुक्ताबाई दीक्षित
* योगिनी जोगळेकर
* रचेल गडकर
* [[लीला चिटणीस]]
* वनिता देसाई
* वसुंधरा पटवर्धन
* वसुधा पाटील
* विभावरी देशपांडे
* विमल काळे
* विमल घैसास
* शकुंतला परांजपे
* शिरीष पै
* सई परांजपे
* सरिता पदकी
* सुधा साठे
* सुधा करमरकर
* सुमतीबाई धनवटे
* सुषमा देशपांडे
* हिराबाई पेडणेकर
* क्षमाबाई राव
 
यांशिवाय काही नवोदित लेखिकालेखिकाही :आहेत.
 
* [[इरावती कर्णिक]]
* [[मनस्विनी लता रवींद्र]]
* मधुगंधा कुलकर्णी
* विभावरी देशपांडे
 
== प्रसिद्ध नाटके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले