"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७९५:
** पुण्यातील पॅराप्लेजिक केंद्राचे माजी वैद्यकीय संचालक डॉ. एस.पी. ज्योती यांना समाजसेवेबद्दल
** सावरकरांच्या साहित्याचा प्रसार केल्याबद्दल रमेश डांगे (बडोदा) आणि सतीश भिडे (मुंबई) यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचा कार्यश्रेष्ठता पुरस्कार : प्रा. राम शिंदे यांना.
 
 
Line १,०२८ ⟶ १,०२९:
** आनंद सोनार (चरित्रलेखन)
** देवेंद्र पुनसे (कथालेखन)
** प्रतिभा सराफ, निशिगंधा घाणेकर, संध्या पाटील (तिघींना कवितालेखनकवितालेखनाबद्दल)
** रमेश तांबे (बालसाहित्य)
** सचिन निकम (एकांकिकालेखन)
Line १,०८४ ⟶ १,०८५:
* वाग्यज्ञे पुरस्कार :
** साहित्य गौरव कवी संदीप खरे
** कला गौरव : गायक व संगीतकार [[सलील कुलकर्णी]]
* महाराष्ट्र अभ्यास परिषद(पुणे)तर्फे व बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने दिला जाणारा महाबँक पुरस्कार : डॉ. कैलास सार्वेकर यांच्या ’बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथास.
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पुरस्कार : ’आचार्य विनोबा भावे‘ (लेखक - गणेश राऊत), ’आंध्र परिसरातील समर्थ संप्रदाय‘ (लेखक - भूदान चळवळीचा विशेष अभ्यास करणारे प्रमोद दामोदर संत)
Line १,०९३ ⟶ १,०९४:
* यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांना
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून
* पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार [[अण्णा भाऊ साठे]] पुरस्कार : [[उत्तम तुपे]]
* [[कुसुमाग्रज]] प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार : डॉ. [[भालचंद्र नेमाडे]] यांना
* पुणे नगर वाचन मंदिरातर्फे श्री. ना. बनहट्टी पुरस्कार : प्रा. शेषराव मोरे यांना त्यांच्या ’काँग्रेसने आणि महात्मा गांधींनी अखंड भारत का नाकारला’ या ग्रंथाबद्दल
* न.चिं.केळकर ग्रंथालय(मुंबई)चा साहित्य साधना पुरस्कार : लेखक डॉ. सदाशिव शिवदे यांना ’ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा’ या पुस्तकासाठी
* साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार : डॉ. संगीता बर्वे
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा संस्थागौरव पुरस्कार : डॉ. [[अरुणा ढेरे]] यांना
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार : गिरिजा कीर, डॉ. म.बा. कुलकर्णी, प्रा. नीला कोरडे, प्रा. नीला चांदोरकर, सचिन जोशी, डॉ. श्याम टिळक, वीणा तळघट्टी, प्रा. शसुद्दीन तांबोळी, रा.शं. नगरकर, शशिधर भावे, संभाजी भोसले, आणि मिलिंद सबनीस यांना.
* यशवंतराव प्रतिष्ठानचे यशवंत-वेणू पुरस्कार : कवी डॉ. [[विठ्ठल वाघ]] आणि पत्नी प्रभा वाघ यांना.
Line १,१२१ ⟶ १,१२२:
* तळेगाव दाभाडे येथील साहित्य कला आणि संस्कृती मंडळातर्फे
** गो.नी. दांडेकर कथा पुरस्कार : लेखिका अंजली दाणी यांना
** लोककवी [[मनमोहन नातू[[ पुरस्कार : कवी राम पानखडे यांना.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[कृष्ण मुकुंद उजंबळकर|कृष्णमुकुंद पुरस्कार]] : पुरातत्त्व शास्त्रज्ञ प्रा. डॉ.मधुकर ढवळीकर यांना
* भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनाचा डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार : पत्रकार आणि लेखक ब.ना.जोग यांना
Line १,१२७ ⟶ १,१२८:
* भारतीय विचार साधना प्रकाशन (पुणे) यांचा डॉ अरविंद सदाशिव स्मृति लेखन पुरस्कार :लेखक ब.ना. जोग यांना.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] सन्मान [[पुरस्कार]] (२०१३) : [[मंगेश पाडगावकर]] यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचे ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार (कंसात साहित्यकृती) : अनुबंध प्रकाशन (ब्रीद तुझे जगी दीनानाथा), [[मोहन आपटे[[ (प्राचान भारतीय गणित), डॉ. रवींद्र ठाकूर (साहित्यिक आनंद यादव), डॉ. [[रामचंद्र देखणे]] (आषाढी), पुष्पा फडके (मराठीसाठी लोकनगरी), ग्रामीण साहित्यिक प्राचार्य [[रा.रं. बोराडे]] (एकदा असं झालं) यांना.
 
* स्नेहवर्धन प्रकाशनाचा कार्यश्रेष्ठता पुरस्कार : प्रा. राम शिंदे यांना
 
==स्मृती पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले