"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = छत्रपतीशिवाजी शिवाजीराजेशहाजी भोसले
| पदवी = [[छत्रपती]]
| चित्र = Shivaji british meusium.jpg
| चित्र_शीर्षक = छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटीशब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
ओळ ३४:
| राजब्रीदवाक्य = 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
| राजचलन = [[होन]], [[शिवराई]] ([[सुवर्ण होन]], [[रुप्य होन]]??)
| तळटिपा = १ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे होती, आता वाद मिटले आहेत.</br>
|}}
'''छत्रपती शिवाजीराजे भोसले''' (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मुघलमोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवरायांनीशिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.
 
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनीशिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे [[गनिमी कावा|गनिमी काव्याचे]] तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवरायांनीशिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
 
 
ओळ ४५:
== जन्म ==
[[चित्र:shivneri.jpg|thumb|200px|left|शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी]]
[[पुणे]] जिल्ह्यातील [[जुन्नर]] शहरानजीक वसलेल्या [[शिवनेरी]] या डोंगरी किल्ल्यात इ.स. १६३० मध्ये शिवरायांचाशिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवरायांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाली मतभेदांचा मुद्दा असलाहोता. तो वाद नंतर मिटला. तरी महाराष्ट्र राज्य शासनाने आता फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख निश्चितमान्य केली आहे.<ref>टाईम्सटाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref>
 
इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ ही एक जन्मतारीख मानली जातेजात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
 
=== शहाजीराजे ===
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मुघलमोगल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी [[तुकाबाई|तुकाबाईंशी]] आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या [[व्यंकोजी (एकोजी) भोसले|एकोजी भोसले]] ([[व्यंकोजी भोसले]]) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या [[तमिळनाडू]]मधील [[तंजावर|तंजावरला]] आपले राज्य स्थापन केले.
 
=== जिजाबाई ===
[[चित्र:Shivaji jijamata.JPG|thumb|right|200px|जिजाबाई व बाल शिवाजी]]
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवातसुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या [[सिंहगड|सिंहगडावरच्या]] स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.
 
=== मार्गदर्शक ===
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेवांकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरूनमाहितीवरून निश्चितपणे सांगता येते.
 
जिजाबाईं यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीती-शास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत [[एकनाथ]] महाराजान्च्यामहाराजांच्या [[भावार्थ रामायण]] , [[भारुडभारूड]] इ. च्या माध्यमातुनमाध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिङगस्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक .[[संत रामदास स्वामी|समर्थ रामदास स्वामी]] आणि [[संत तुकाराम|संत तुकाराममहाराज]] ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.<ref>(मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )</ref>
 
=== मावळ प्रांत ===
ओळ ७४:
* [[बाजी पासलकर]]
* [[बाजीप्रभू देशपांडे]]
* [[मुरारबाजी देशपांडे]]
* [[हंबीरराव मोहिते]]
 
ओळ ८७:
{{विस्तार}}
 
== सुरूवातीचासुरुवातीचा लढा ==
{{विस्तार}}
 
ओळ १०१:
 
== पश्चिम घाटावर नियंत्रण ==
[[इ.स. १६५९]] पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि [[कोकण|कोकणातील]] चाळीस किल्ल्यांवरकिल्ले विजयजिंकले मिळविला होताहोते.
{{विस्तार}}
 
ओळ १४३:
''पहा [[पुरंदराचा तह]]''
 
== मुघलमोगल साम्राज्याशी संघर्ष ==
मुघलमोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघलमोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि [[औरंगजेब|औरंगझेब]] हा अतिशय कठोर आणि कडवा [[मुघल बादशहा]] [[दिल्ली]] येथे शासन करीत होता.
{{विस्तार}}
 
== शाहिस्तेखान प्रकरण ==
मुघलमोगल साम्राज्याचा [[नर्मदा नदी]] पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा [[शाहिस्तेखान]] याला [[दख्खन|दख्खनच्या]] मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील [[चाकणचा किल्ला]] जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या [[लाल महाल|लाल महालातच]] तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.
 
एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा.
ओळ १५५:
 
== सुरतेची पहिली लुट ==
[[इ.स. १६६४]]. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतीत होते. मुघलांनामोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली [[सुरतेची पहिली लूट]]. आजच्या [[गुजरात]] राज्यातील [[सुरत]] शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघलमोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
 
लुटीचा इतिहास [[भारत|भारतामध्ये]] अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लुटलूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लुटलूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
 
== मिर्झाराजे जयसिंह प्रकरण ==
[[File:Jai Singh and Shivaji.jpg|250px|thumb|right|पुरंदरचा तह]]
[[इ.स. १६६५]]. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती [[मिर्झाराजे जयसिंह]] याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर [[पुरंदर|पुरंदरचा]] तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघलमोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
 
== आग्य्राहून सुटका ==
ओळ १६७:
[[File:SIVAJI OPENLY DEFIES THE GREAT MOGHUL.gif|thumb|left|शिवाजीराजे दिल्ली दरबारात]]
शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता.
काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू [[हिरोजी फर्जंद]] हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखिलदेखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
 
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.
 
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे [[शिवकालीन अष्टप्रधानमंडळ|अष्टप्रधानमंडळ]] स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखिलदेखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
 
== सर्वत्र विजयी घोडदौड ==