"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २८:
 
उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..
 
==महाराष्ट्र साहित्य परिषद==
 
महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. ही परिषद मराठी साहित्य महमंडळाचा एक हिस्सा आहे. महामंडळाच्या वतीने आणि लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :
 
* महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
* छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
* ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
* जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
* विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
* परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.
 
==इतिहास==