"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली १९२० वर्षे वेगवेगळया ठिकाणी '''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, [[दशरथ यादव]] व राजकुमार काळभोर हे आहेत.
 
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकोणीसवीस साहित्य संमेलने झाली आहेत. १९व्या२०व्या संमेलनाचे स्वागताध्यक्षअध्यक्ष शिवाजीरावराजन सावंतखान व संमेलनाध्यक्ष लक्ष्मण माने होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व पुण्याच्या जयवंत शिक्षण मंडळाच्या सहयोगाने(?) हे साहित्य संमेलन झाले. नवोदित साहित्यिक संमेलनात नि:शुल्क सहभागी झाले होते. त्यांच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था संयोजकांनी केली होती.
 
==हे आणि या पूर्वीची '''नवोदित मराठी साहित्य संमेलने'''==
 
* १९वे२०वे : सोलापूरलाउस्मानाबादला, १८ ते २० मे २०१२२०१३; संमेलनाध्यक्ष :राजन खान; उद्‌घाटक रा.रं. लक्ष्मणबोराडे माने
* १९वे : सोलापूरला, १८ ते २० मे २०१२; संमेलनाध्यक्ष : लक्ष्मण माने; स्वागताध्यक्ष शिवाजीराव सावंत
* १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे
* १७वे : रत्‍नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हण