"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२७:
* बिजलीनगर (चिंचवड-पुणे) येथील लोकशाही प्रतिष्ठानचा बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार : अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक शीलवंत यांना
* ब्राह्मण सर्व सेवा संघ, (पिंपरी)तर्फे ब्रह्मर्षी पुरस्कार : विलास मडिगेरी यांना
* सिद्धी फाउंडेशनचा सिद्धी गौरव पुरस्कार : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे बाळासाहेब चव्हाण + विनायक अभ्यंकर, नितीन छेडा, शीला जोशी, मनाली देव, डॉ. भूषण फडतरे, तुकाराम भोसले, फिरोज मुजावर, ऋतुजा मोरे, आरती संत व परमेश्वर हुणजगी यांना.
* हडपसर
* सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंचातर्फे सत्यशोधक जीवनगौरव पुरस्कार : उत्तम पाटील यांना
 
 
Line ३९४ ⟶ ३९५:
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : हंसराज जगताप (धग)
** तांत्रिक विभागातील उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या पारितोषिक विजेत्यांमध्ये प्रशांत राणे, अभिषेक विजयकर (कला दिग्दर्शन - काकस्पर्श), राजन कोठारी (छायालेखन - तुकाराम), प्रशांत खेडेकर (संकलन - अजिंठा), अनिल निकम, पी. के. शनील (ध्वनिमुद्रण - येडा), पूर्णिमा ओक (वेशभूषा - तुकाराम), विक्रम गायकवाड, हेन्‍री मार्टिस (रंगभूषा - काकस्पर्श) अथांश कम्युनिकेशन (जाहिरात - बालक पालक) यांचा समावेश आहे.
* भारतीय फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे पुरस्कार :
** उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : १ पोला, २ थुग बेराम; ३ पंचभूत; या चित्रपटांना
** उत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक : १ ’कातळ’साठी(विक्रांत पवार); २ ’अ पिंच ऑफ स्किन’साठी (प्रिया गोस्वामी) यांना
** उत्कृष्ट अभिनय : ख्याती त्रेहान यांना
** उत्कृष्ट ॲनिमेशन फिल्म: स्पेलबाउंड (रिलायन्स एम्स.)
** सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन फिल्म : पंचभूत (एस‍आरएफटीआय)
** सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन फिल्म दिग्दर्शक : प्रिया गोस्वामी (अ पिंच ऑफ स्किन-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन)
* * सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्म दिग्दर्शक : स्पेलबाउंड (विवेक सुर्वे व रजनीकांत आर्य)
** सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (१० मिनिटे) : थुग बेराम (एस‍आरएफटीआय)
** सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (१० मिनिटांहून मोठी फिल्म) कातळसाठी विक्रांत पवार
** उत्कृष्ट लेखन
** उत्कृष्ट डिझाईन
** उत्कृष्ट एडिटिंग ...वगैरे
 
 
==तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार==
Line ७४९ ⟶ ७६४:
** पुणे विभागासाठी - प्राची फ्लोराच्या संचालिका स्वाती शिंगाडे यांना
** उर्वरित महाराष्ट्रासाठी - व्ही. पी. पेट पॉलिमर्सच्या संचालिका जयश्री सोमासे यांना
* कात्रज येथील रोटरी क्लबतर्फे व्होकेशन एक्सलन्स ॲवॉर्ड : अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समुपदेशक चकोर गांधी, शाहू सहकारी बँकेचे आबासाहेब शिंदे यांना
 
 
Line ८५२ ⟶ ८६८:
* निसर्गसेवक पुरस्कार : संध्या चौगुले यांना
* रंगत-संगत प्रतिष्ठानचा जिंदादिल पुरस्कार : यकृतदान करणाऱ्या कल्पना जावडेकरांना
* सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंचातर्फे सत्यशोधक जीवनगौरव पुरस्कार : उत्तम पाटील यांना
 
 
Line ९०२ ⟶ ९१९:
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कार : विल्सन ॲन्ड्ऱ्यूज(पुणे महापालिका), शैलेंद्र पोतनीस(पिंचवड महापालिका), बाळू खानदेशे (पुणे ग्रामीण भाग) यांना.
* महाराष्ट्र सरकारचा २०१२-१३चा [[सावित्रीबाई फुले]] पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पंचायत राज पुरस्कार(२०१२-१३) : महाराष्ट्र सरकारला + एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि चौदा ग्राम पंचायतींना..
* केंद्र सरकारचा सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे यशस्वी उद्योजकांना देण्यात येणारा राष्ट्रपती पुरस्कार : गुजराथमधल्या छोट्याशा गावी ’एसकेपी’ बेअरिंग्ज उभारून भरभराटीला आणाणाऱ्या पुण्याच्या संगीता भोंडे-पळशीकर यांना
 
==सलाम पुरस्कार==
Line १,१४० ⟶ १,१५९:
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
* शाहू मोडक स्मृती पुरस्कार(१९वा) : बालकलाकार ऐश्वर्या तुपे, गायक शुभम खंडाळकर, एम. ॲन्टनी दास परेरा, आणि स्वामी माधवानंद यांना.
 
 
[[वर्ग:पुरस्कार]]
 
==अन्य पुरस्कार==
Line १,३५४ ⟶ १,३७४:
 
 
[[वर्ग:पुरस्कार]]
 
------------------------------------------
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले