"प्रतिभा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १०३:
 
== विवाद ==
राष्ट्रपतीपदासाठी नामांकन झाल्यापासून प्रतिभा पाटील यांच्याविषयी बरेच विवादास्प्द मुद्दे उघडकीस आले. त्यांच्या उमेदवारीचा अर्ज करण्याच्या एक दिवस आधी [[जळगाव]]मधील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]च्या मयत कार्यकर्त्याच्या पत्नी रजनी पाटील यांनी असा आरोप केला की प्रतीभाप्रतिभा पाटीलांनीपाटील यांनी त्यांच्या राजकीय स्थानचास्थानाचा फायदा घेऊन त्यांचे भाऊ जी. एन. पाटील यांना पतीच्या खून प्रकरणातून वाचवले.<ref>[[अरुण शौरी]]. [http://www.newindpress.com/NewsItems.asp?ID=IEM20070629223418&Title=Main+Article&rLink=0 A murder they dont care about]</ref> त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी त्यांच्या कुटुंबाशी निगडीतनिगडित [[प्रतिभा महिला सहकारी बँक]] या संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार (भारतीय रिझर्व बँकेने रद्द केलेला परवाना आणि पाटील कुटुंबीय चालवत असलेल्या साखर कारखान्यांकडून झालेली कर्जबुडी इत्यादि) उघडकीस आणले.
 
हे विवादविवादास्पद मुद्दे रजनी पाटील यांनी, तत्कालीन राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम|अब्दुल कलाम]] व [[सोनिया गांधी]] यांना लिहलेलीलिहिलेली पत्रे, बँकेच्या कर्मचारी संघटनेने लिहलेलीलिहिलेली पत्रे, न्यायलयीनन्यायालयीन निकाल, भारतीय रिझर्व बँकेचे अहवाल आणि महाराष्ट्रातील विधानसभेतील नोंदी यांच्या आधारे उघडकीस आणले गेले.
 
==दयाळू प्रतिभा पाटील==
प्रतिभा पाटील यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकीर्दीत अनेक निघृण गुन्हेगारांचे गुन्हे माफ केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू' राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी २३ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. आधीच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ पासून मंजूर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्के होते.
 
सुशील मुर्मू याचा दयेचा अर्ज २००४पासून प्रलंबित होता. प्रतिभा पाटील यांनी मुर्मू याचा दयेचा अर्ज ९ फेब्रुवारी २०१२रोजी मंजूर केला आणि त्याची फाशी रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. मुर्मू याला नरबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. स्वतःच्या भरभराटीसाठी मुर्मू याने झारखंड येथे नऊ वर्षांच्या मुलाचा बळी दिला होता. मुर्मूने घेतलेला नरबळी हे ’दुर्मिळातील दुर्मिळ' उदाहरण ठरायला हवे आणि त्यासाठी फाशीची शिक्षाच आहे, आणि असायला हवी होती. या उदाहरणात या नियमाला अपवाद केला जाता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने मुर्मू याला फाशीची शिक्षा ठोठावताना म्हटले होते.
 
==निवृत्तीनंतर==
निवृत्तीनंतर प्रतिभा पाटील यांना पुण्याच्या खडकी भागात बंगला हवा होता. त्यांनी निवडलेला लष्कराच्या ताब्यातला बंगला आणि त्याचे आवार आकाराने अवाढव्य होते. जनतेचा विरोध पाहून त्यांना तो नाद सोडावा लागला.
 
त्यानंतर, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीचा पुण्यातील ' रायगड ' हा बंगला वर्षाला एक रुपया नाममात्र भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे (६ एप्रिल २०१३ची बातमी).
 
==प्रतिभा पाटील यांनी लिहिलेली पुस्तके==
प्रतिभा पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्य्की ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन्य व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.
 
== संदर्भ व नोंदी ==