"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
* कुंडल घाट
* भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण रस्त्यावरील कोंडाईवारी घाट
* राजापूर-लांजा-रत्नागिरी रस्त्यावर कोंड्ये घाट
* मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाली घाट
* कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा).
* खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान गणेश घाट, गुगळ घाट आणि शिडी घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत..
* डहाणू, जव्हार ते नाशिक रस्त्यावर गोडा घाट व आंबोली घाट (तक्त्यात आहे)
* टेरव घाट (कामथे घाटाला पर्यायी घाट)
* कोल्हापू्र ते कोकण रस्त्यावरील गगनबाबडा घाट आणि भुईबावडा घाट
* जंजिरा-पौड रस्त्यावर ताम्हण घाट
* कल्याण-अकोले रस्त्यावर तोरण घाट
Line २८ ⟶ ३१:
* डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घाट
* विजयदुर्ग, देवगड ते बावडा रस्त्यावर बावडा घाट
* जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान बैला घाट; वाजंत्री घाट.
* नेरळ-पनवेल ते घाडे-आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट
* राजापूर-भुईबावडा घाट-पहिलीवाडी. गगनबावडा घाटाला पर्यायी घाट
* महाड-भोर रस्त्यावर भोपे घाट, वंरधा घाट व कामठा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
* शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट
* बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबारी घाट
* खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची किंवा कोकण दरवाजा घाट
* बोपदेव घाट : सासवड आणि पुणे(स्वारगेट) यांच्या दरम्यान-सिंहगड कॉलेजमार्गे.
* रामपूर घाट (चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना जोडणारा घाट)
* कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट (तक्त्यात एक कुंभा घाट आहे).
* जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान वाजंत्री घाट; बैला घाट..
* रत्नागिरी-मलकापूर रत्स्यावर विशाळगड घाट
* खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत..
* वाडे-नाशिक रस्त्यावर शिरघाट (तक्त्यात श्रीघाट या नावाने)
* दमण, पेठ ते नाशिक रस्त्यावर सत्ती घाट
Line ५४ ⟶ ६२:
|३||अव्हाटा घाट||खोडाळा ता. मोखाडा जि. ठाणे||झारवड/अव्हाटा || पायरस्ता; किल्ले: [[भोपटगड]]||
|-
||४ ||अहुपे घाट||देहेरी ता.मुरबाड जि. ठाणे||अहुपे ता. जुन्नर जि. पुणे||पायरस्ता; किल्ले: [[सिद्धगड]], [[गोरखगड]], [[मच्छिंद्रगड ]], [[भीमाशंकर]] ||
|-
||५ ||आंबेनळी (फिट्झेराल्ड/रडतोंडी) घाट||वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारा||महाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारा ||महाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: [[प्रतापगड]], [[चंद्रगड]]