"मॉन्सून" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कोणत्याही देशात, वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही '''मॉन्सून''' म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे.
भारतीय उपखंडातील मोसमी पावसाला '''मॉन्सून''' म्हणतात. वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागात मॉन्सून असतो. उदा०
 
भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा०
* आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडील भाग
* नैर्‌ऋत्य अमेरिका आणि मेक्सिको
"https://mr.wikipedia.org/wiki/मॉन्सून" पासून हुडकले