"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४१:
* नक्षत्राचे देणे काव्यमंचाचा समाजभूषण पुरस्कार :
* ’नाते समाजाशी’ या राज्यस्तरीय व्यासपीठातर्फे समाजभूषण आदर्श कार्यकारी संपादक पुरस्कार : श्रीक्षेत्र भगवानगडचे सचिव तसेच ’सकाळ’चे संपादक घोळवे यांना
* यमुनानगर (निगडी-पुणे) येथील मॉडन शैक्षणिक संकुलाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार : सकाळचे कार्यकारी संपादक गोविंद घोळवे, डॉ. डी.वाय. पाटील, डॉ. पी.डी. पाटील, डॉ रामचंद्र देखणे, गिरीश प्रभुणे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, कीर्तनकार मंगला कांबळे आदींना.
* यशवंतराव प्रतिष्ठानचे पर्वतीभूषण पुरस्कार :
* चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचा सरदार पटेल समाजभूषण पुरस्कार : बाळासाहेब भालेराव यांना आणि अन्य २९जणांना
Line ७०७ ⟶ ७०८:
* महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचा आदर्श कलाध्यापक पुरस्कार : कलाशिक्षक सतीश कवाने यांना.
* इंटरनॅशनल एज्युकेशन एक्सलन्स व एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल पुरस्कार : इंग्लिश स्पीकिंग युनियनच्या भारत शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बोरावके यांना.
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पर्यटनासाठीचा ३रा पुरस्कार (२००९), दुसरा (२०१० आणि पहिला पुरस्कार (२०११) : नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीला.
* टॉप हॉटेल मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुरस्कार : सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट, ट्रॅव्हेल ॲन्ड टुरिझम या संस्थेला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले