"शंकर बळवंत चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''शं.ब.चव्हाण''', पूर्ण नाव शंकर बळवंत चव्हाण (जन्म: १७ एप्रिल १९०३) ह...
(काही फरक नाही)

१६:३४, १२ मे २०१३ ची आवृत्ती

शं.ब.चव्हाण, पूर्ण नाव शंकर बळवंत चव्हाण (जन्म: १७ एप्रिल १९०३) हे एक मराठीतील निसर्गकविता, शृंगारिक प्रेमकविता आणि सामाजिक व ऐतिहासिक नाटके लिहिणारे लेखक होते.

शं.ब.चव्हाण यांचे काव्यसंग्रह

  • किशोरी
  • भावलहरी
  • मधुमालती

शं.ब.चव्हाण यांनी लिहिलेली नाटके (एकूण १०)

  • अजिंक्य तारा
  • इष्काची नशा
  • कुणाचं कोण?
  • कृष्णाकुमारी
  • देवा माझी काही तक्रार नाही
  • प्रेमा तुझे नांव वासना
  • मनाचा पारवा
  • शील सौभाग्य
  • सती गोदावरी
  • स्त्री जात तेवढी
  • वाहते वारे