"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३८:
==संस्था==
आचार्य अत्रे यांच्यास्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
 
* आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
* आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ ,ठाणे
* आचार्य अत्रे विकासकन्या प्रतिष्ठानकॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई)
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
* आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
* सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
* आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६