"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q55690
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
'''प्रल्हाद केशव अत्रे''' ऊर्फ '''आचार्य अत्रे''' ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १८९८]] - [[जून १३]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील]] प्रमुख नेते होते.
 
== कारकीर्द ==
== कारकिर्द ==
=== पत्रकारिता ===
[[इ.स. १९२३]] साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. [[इ.स. १९२६]]मध्ये 'रत्नाकर' व [[इ.स. १९२९]] साली 'मनोरमा', आणि पुढे [[इ.स. १९३५]] साली 'नवे अध्यापन' व [[इ.स. १९३९]] साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. [[जानेवारी १९]], [[इ.स. १९४०]] साली त्यांनी [[नवयुग (साप्ताहिक)|नवयुग]] साप्ताहिक सुरू केले. [[जुलै ८]], [[इ.स. १९६२]]पर्यंत ते चालू होते. [[जून २]], [[इ.स. १९४७]] रोजी अत्र्यांनी [[जयहिंद (दैनिक)|जयहिंद]] हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५६]] रोजी त्यांनी [[मराठा (मराठी दैनिक)|मराठा]] हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
 
==संस्था==
आचार्य अत्रे यांच्यास्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
* आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
* आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ ,ठाणे
* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
* आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
* आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६
 
 
=== चित्रपट ===