"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०६:
* गुजराथ सरकारचे संस्कृत गौरव पुरस्कार :
* आम्ही सांगलीकर संघटनेचे सांगली गौरव पुरस्कार : उद्योगपती मारुती पवार, कुस्तीगीर उत्तमराव पाटील, चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे, शासकीय अधिकारी एस.के.पाटील, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर (सर्व २०१२)
* मारुंजी (तालुका मावळ-पुणे) येथील संग्राम प्रतिष्ठानचा संग्राम गौरव पुरस्कार :
** नोकरी सांभाळून राज्यभर मोफत व्याख्यानांद्वारे समाज प्रबोधन, योगप्रचार आणिविपश्यनआणि विपश्यना ध्यान यांचाप्रचारयांचा प्रचार करणारे दत्ता कोहीनकर यांना
** अशोक समर्थ (अभिनय), राज-काझे(लेखन-दिग्दर्शन), मेघराज राजे भोसले (निर्मिती),दत्ता पाटील (योगासने), वसुंधरा सरदार, दत्तात्रेय उमाप, गोरख रसाळ.प्रमोद मांडेकर (कृषी), किरण बोरा, दत्तात्रेय वारे, राजेंद्र जगताप, हनुमंत कुंभार, नवनाथ कदम (शैक्षणिक), प्रमोद काकडे (पर्यावरण), संजय दुधाने (क्रीडा पत्रकारिता), चंद्रकांत पाटील, रमेश वाघमारे (प्रशिक्षण), बाळासाहेब गुणवरे, बाळासाहेब मेंगडे, राजेंद्र कोंडे, डॉ. दत्ताजी पायमोडे (सामाजिक) वगैरेंना.
* हिमाचल गौरव पुरस्कार :
* महागणपती धार्मिक गौरव पुरस्कार : प्रतापराव गोडसे (मरणोपरान्त)
Line ५३० ⟶ ५३२:
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर क्रीडारत्न पुरस्कार : संजय टकले यांना
* अण्णासाहेब मगर फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार : सचिन चावरे
* अजमेर (राजस्थान) येथील सकल जैन समाजातर्फे महावीर अहिंसा जीवदया रत्न पुरस्कार : डॉ. [[कल्याण गंगवाल]] यांना
 
==विद्वत्ता पुरस्कार==
Line १,००९ ⟶ १,०१२:
** गो.नी. दांडेकर कथा पुरस्कार : लेखिका अंजली दाणी यांना
** लोककवी मनमोहन नातू पुरस्कार : कवी राम पानखडे यांना.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[कृष्ण मुकुंद उजंबळकर|कृष्णमुकुंद पुरस्कार]] : पुरातत्त्व शास्त्रज्ञ प्रा. डॉ.मधुकर ढवळीकर यांना
* भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनाचा डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार : पत्रकार आणि लेखक ब.ना.जोग यांना
* केशवराव कोठावळे पारितोषिक : मकरंद साठे यांच्या ’मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या समीक्षाग्रंथास.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले