"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३४३:
** सर्वोत्कृष्ट दिगदर्शक पुरस्कार :शिवाजी लोटन पाटील यांना ’धग’साठी.
** सर्वोत्कृष्ट पटकथालेखन पुरस्कार ’श्रीपार्टनर’ च्या समीर सुर्वे यांना
* महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार (५०वे वर्ष) :
** सर्वोत्कृष्ट चित्रपट : क्रमाने १. काकस्पर्श; २. तुकाराम; ३. अजिंठा
 
** ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट :धग
 
** सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट : श्यामचे वडील
 
** पटकथा - रवी जाधव, अंबर हडप व गणेश पंडित (बालक पालक)
 
** कथा : उषा दातार (काकस्पर्श)ं
** संवाद :संजय पवार (भारतीय)
** संगीत - कौशल इनामदार (अजिंठा)
** गीत - ना. धों. महानोर (मन चिंब..., अजिंठा)
** पार्श्‍वगायक - ज्ञानेश्‍वर मेश्राम (जगण्याचा पाया..., तुकाराम)
** पार्श्‍वगायिका - हंसिका अय्यर (मन चिंब..., अजिंठा)
** नृत्यदिग्दर्शक - सुभाष नकाशे (लाल होली..., अजिंठा)
** "प्रथम निर्मिती' व "प्रथम दिग्दर्शन' या पदार्पणाच्या पुरस्कारांसाठी रवी जाधव (बालक पालक), व निखील महाजन (पुणे ५२)
** अभिनेत्री - उषा जाधव (धग), प्रिया बापट (काकस्पर्श) विभागून.
** पदार्पण अभिनेत्री - श्वेता साळवी (कुरुक्षेत्र)
** सहायक अभिनेत्री - मृण्मयी देशपांडे (मोकळा श्‍वास)
** विशेष अभिनेत्री - हेमांगी कवी (पिपाणी)
** सहायक अभिनेता - अरुण नलावडे (शूर आम्ही सरदार)
** उत्कृष्ट अभिनेता - सचिन खेडेकर (काकस्पर्श)
** विशेष अभिनेता - उमेश कामत (परीस)
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : हंसराज जगताप (धग)
** तांत्रिक विभागातील उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या पारितोषिक विजेत्यांमध्ये प्रशांत राणे, अभिषेक विजयकर (कला दिग्दर्शन - काकस्पर्श), राजन कोठारी (छायालेखन - तुकाराम), प्रशांत खेडेकर (संकलन - अजिंठा), अनिल निकम, पी. के. शनील (ध्वनिमुद्रण - येडा), पूर्णिमा ओक (वेशभूषा - तुकाराम), विक्रम गायकवाड, हेन्‍री मार्टिस (रंगभूषा - काकस्पर्श) अथांश कम्युनिकेशन (जाहिरात - बालक पालक) यांचा समावेश आहे.
 
==तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले