"मराठीतील साहित्यिक डॉक्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ११९:
! width="01%"|तिसरी इच्छा
!width="05%"|एकांकिका. याशिवाय अ.वा. वर्टींनी ’सुलूचा रामा-इडली डोसा’ हीही एकांकिका लिहिली आहे.
|-
! width="01%"|वैद्य गंगाधरशास्त्री गुणे
! width="01%"|औषधीगुणधर्मसार - चार खंड
!width="05%"|माहितीपर. गंगाधरशास्त्री गोपाळ गुणे (जन्म : ७मे १८८२) हे वैद्यकीय ग्रंथ लिहिणारे आद्य मराठी वैद्यलेखक. शरीररचना, इंद्रियांचे धर्म, रोग्व त्यांचे निदान, औषधे यांच्यावर त्यांनी अनेक लेख लिहिले. ’भिषग्विलास’मासिकाचे संस्थापक-संपादक.
|-
! width="01%"|वैद्य. प.य. खडीवाले
! width="01%"|आजीबाईचा बटवा; निरामय सौंदर्य आणि आयुर्वेद , वगैरे
!width="05%"|औषधीशास्त्र. वर्तमानपत्रांतून आयुर्वेदावर स्फुट लेखन. (उदा० [[लोकसत्ता]]तील वॉर ॲन्ड पीस)
|-
! width="01%"|डॉ. प्रेमानंद रामाणी
Line १२८ ⟶ १३६:
!width="05%"|वैद्यकीय व्यवसायातील नीती
|-
! width="01%"|डॉ. [[प्रकाश आमटे]]
! width="01%"|प्रकाशवाटा
!width="05%"|आत्मचरित्र
Line १४० ⟶ १४८:
!width="05%"|माहितीपर
|-
! width="01%"|डॉ. [[रवीन थत्ते]]
! width="01%"|जाणीव.
!width="05%"|वैचारिक; ज्ञानेश्वरीचे लेखकाला झालेले आकलन. याशिवाय माणूस नावाचे जगणे, मी हिंदू झालो, ज्ञानेश्वरी ओबडधोबड ही पुस्तके. वृत्तपत्रीय लेखन, आणि The Genius of Dnyaneshvar हा ग्रंथराज.
Line १५२ ⟶ १६०:
!width="05%"|आत्मचरित्र
|-
! width="01%"|डॉ. [[श्रीराम लागू]]
! width="01%"|लमाण
!width="05%"|आत्मचरित्र
|-
! width="01%"|डॉ. [[श्रीराम लागू]]
! width="01%"|रूपवेध
!width="05%"|लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह
|-
! width="01%"|डॉ. [[सलील कुलकर्णी]]
! width="01%"|लपवलेल्या काचा
!width="05%"|आठवणी. डॉ. कुलकर्णी हे गायक, संगीत दिग्दर्शक, वृत्तपत्र स्तंभलेखक आहेत. (उदा० दैनिक लोकसत्तातील Musically Yours हे सदर, वगैरे)